Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 86

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 86

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

टोकियो ओलंम्पिक मध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला ?

2 / 30

खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?

3 / 30

खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा.

AOC, BPD... ?... DRF

4 / 30

प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्यांच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे, जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय चार वर्षे होते तर प्रथमेशचे आजचे वय किती ?

5 / 30

खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.

1, 3, 7, 15, 31, ....?.....

6 / 30

एका समूहात 10 माणसे आहेत, समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील ?

7 / 30

 

कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला, नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला, तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?

8 / 30

ग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नवे आहे ?

9 / 30

आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ?

10 / 30

दुकानदाराने रु. 375 ची वस्तू रु. 330 ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली ?

11 / 30

चैत्र : वैशाख : ........?............: डिसेंबर

12 / 30

इंडियन मिलिटरी अकादमी ...........येथे आहे.

13 / 30

DETERMINATION म्हणजे 7362531806198 तर 32625 म्हणजे काय?

14 / 30

एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ?

15 / 30

पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई- बाबांची एकुलती मुलगी आहे तर पूर्वा अर्णवची कोण ?

16 / 30

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?

17 / 30

सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

18 / 30

इंजिनिअरला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनिअर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोण देईल ?

19 / 30

स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसांत पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

20 / 30

एक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ?

21 / 30

शिवाजी महाराजांचे आजोळ.... ठिकाणी आहे.

22 / 30

रक्तातील.............पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात

23 / 30

गणितात रामला लक्ष्मणपेक्षा जास्त गुण मिळाले, लक्ष्मणला भारत पेक्षा जास्त गुण मिळाले, रामला नारायणपेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले ?

24 / 30

राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

25 / 30

पग, ग्रेटडेन बीगल हे कशाचे प्रकार आहेत ?

26 / 30

गटात न बसणारे पद ओळखा.

8, 27, 64, 125

27 / 30

वेळ : घड्याळ : दिशा ....?.....

28 / 30

कुसुमाग्रजांचे मुळ नाव काय ?

29 / 30

प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटास ......... इतके असतात.

30 / 30

160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले. उरलेल्या आंब्यांपैकी एका डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top