WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 146

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 146

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

आगंतुक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द -

2 / 25

वा-याच्या झुळकीने पानांची............कानी पडते.

3 / 25

खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे?

4 / 25

सम्राट' या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते?

5 / 25

खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे?

6 / 25

'सन्मती' या सामासिक शब्दाचा संधी प्रकार ओळखा

7 / 25

एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 सें.मी. आहे व त्यामधील लंबांतर 9 से.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी.

8 / 25

750 लीटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?

9 / 25

जर 50 पौंडांची किंमत 3000 रुपये होत असेल तर 960 रुपये म्हणजे किती पौंड?

10 / 25

एक गाडी 100 कि.मी. प्रति तास वेगाने धावत आहे. ती प्रत्येक 75 कि.मी. अंतरावर 3 मिनिटे थांबते तर त्या गाडीला 600 कि.मी. अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल?

11 / 25

जर व्यवहारात झालेला 7200 रु. नफा अ, ब, क यांना अनुक्रमे 2: 3 : 4 या प्रमाणात वाटल्यास अ चा वाटा किती रुपये?

12 / 25

सुनीता ही समीरपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांच्या बेरजेची निमपट 16 वर्षे आहे तर त्या दोघांचे वय किती?

13 / 25

प्रतीकचे 8 वर्षांनंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर प्रतीकचे आजचे वय किती?

14 / 25

एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले, तर बाकीचे गवंडी ते काम किती असेल? दिवसांत पूर्ण करतील?

15 / 25

माणसांच्या एका गटात 40 जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. एकएकट्या पुरुषांचे एकएकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर 2:1 आहे आणि पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:2 इतके आहे, तर पुरुषांची एकूण संख्या किती आहे?

16 / 25

किदाम्बी श्रीकांत हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

17 / 25

हत्तीपाय हा रोग............या डासाची मादी चावल्यामुळे होतो?

18 / 25

शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती?

19 / 25

कैलास सत्यार्थी है कोणत्या चळवळीचे संस्थापक आहेत?

20 / 25

हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते सूक्ष्मदर्शक वापरतात?

21 / 25

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने परिचित आहेत?

22 / 25

इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील विजेता संघ कोणता?

23 / 25

भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण?

24 / 25

पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही?

25 / 25

भारतात सर्वांत प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरु झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top