WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -84

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -84

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 19

खवड्या डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे

2 / 19

होमियोपॅथी चे जनक कोण होते ?

3 / 19

प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली?

4 / 19

Au ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे ?

5 / 19

'ओनम' हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो

6 / 19

खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते आहे ?

7 / 19

रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय ?

8 / 19

दहशतवादी आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात खालील पैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे.

9 / 19

कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात.

10 / 19

यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात

11 / 19

आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे  जन्मस्थान कोणते ?

12 / 19

धुळे जिल्ह्यात किती विधनसभा क्षेत्रे येतात ?

13 / 19

श्रीमती रक्षा खडसे, खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले आहे ?

14 / 19

हायड्रोफोबिया [जलद्वेष] हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे?

15 / 19

सुरजागड खोदखाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

16 / 19

ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रुपांतर झाले आहे.

17 / 19

दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?

18 / 19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिफल सेक्रेटरी म्हणून केली आहे ?

19 / 19

नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top