Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा – 94

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा.

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त

1 / 30

पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली?

अ. अकबर

ब. हुमायून

क. हेमू

ड. बाबर

2 / 30

कमळाचे फुल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फुल रात्री उमलते हि वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?

3 / 30

पेशवेकाळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?

4 / 30

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ……....नियोजन प्राधिकरण नाही.

5 / 30

एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल?

6 / 30

पुनराॅपन पद्धती....….......पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते?

7 / 30

ब्रँड फायनान्सच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड कोणता आहे?

8 / 30

कैकयीला दशरथने दोन वर दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

9 / 30

उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा.

10 / 30

भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?

11 / 30

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानकोशाचे नाव काय?

12 / 30

अकोल्यामध्ये दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

13 / 30

मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते?

14 / 30

नेफा हे.....……....चे जुने नाव आहे.

15 / 30

PIL हि संकल्पना कोणी विकसित केली?

16 / 30

सन 1817 मध्ये ब्रिटिशांनी ….......म्हणून तयार केलेली नादल्थ गोरखाणाची पहिली फलटण 16 मार्च 2017 पासून सिकंदराबाद येथे त्याचे 200 वे वर्ष साजरे करत आहे?

17 / 30

भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेल्या विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण …......या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेले आहे.

18 / 30

महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले ई वृत्तपत्र कोणते?

19 / 30

कोणत्या कायद्यातील भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली?

20 / 30

राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेश द्वार बांधण्यात आले. खालीलपैकी कोणत्या वर्षी?

21 / 30

कृषी संजीवनी योजना कोणत्या विभागामार्फत जाहीर करण्यात आली?

22 / 30

थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे?

23 / 30

……. ची समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते

24 / 30

1846 मध्ये ग्रिसमधील अथेन्स या ठिकाणी आधुनिक ऑलिंपिकची सुरुवात झाली, ऑलिंपिकच्या ध्वज पांढरा असून यात किती ? वर्तुळे आहेत?

25 / 30

एका सांकेतिक भषेत MNO म्हणजे RST तर ABC = ?

26 / 30

महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले?

27 / 30

विद्या-वाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे?

28 / 30

मैदानावरील सात खेळाडूंना एका वर्तुळाच्या भोवती एकमेकांचा हात पकडून उभे राहायचे आहे तर जास्तीत जास्त किती प्रकारे उभे राहता येईल?

29 / 30

भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती कधी स्वीकारण्यात आली?

30 / 30

होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरु झाले?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top