Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 81

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

2 / 30

खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा ?

3 / 30

"तो क्रिकेट खेळत राहिल" या वाक्यातील काळ ओळखा.

4 / 30

खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा.

5 / 30

पुढील शब्दगटातील एकवचनी शब्द ओळखा.

6 / 30

"तल्लीन होणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

7 / 30

खालील पर्यायापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

8 / 30

"आज सण आहे पण खिशात पैसे नाही." या वाक्याचा प्रकार कोणता ?

9 / 30

खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होत ?

10 / 30

"हेळसांड करणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

11 / 30

लिंगाचे खालीलपैकी किती प्रकार पडतात ?

12 / 30

"तो आला की मग मी जाईन' या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती?

13 / 30

"जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो" या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

14 / 30

"चौसष्ट कला" मधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता ?

15 / 30

"पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा" या म्हणीला समानार्थी म्हण कोणती ?

16 / 30

"डोळे हे जुलमी गडे शेखुनि मज पाह नका" या वाक्याचा रस ओळखा ?

17 / 30

"पंचवटी" या शब्दाचा समास कोणता ?

18 / 30

"विराटने शतक केले आहे" या वाक्यातील काळ ओळखा.

19 / 30

ने, ए, शी, नी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?

20 / 30

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ?

21 / 30

"मधू लाडू खात असतो' या वाक्याचा काळ २) करूण क्स ओळखा ?

22 / 30

खालीलपैकी विशेषण ओळखा ?

23 / 30

खालीलपैकी "कालवाचक” क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

24 / 30

'क्षणभंगुर" या शब्दाचा विरुध्द्धार्थी शब्द ओळखा.

25 / 30

"पैशापेक्षा माणूस मोठा" या वाक्यातील "पेक्षा" कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

26 / 30

"आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले" या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

27 / 30

"उपसर्ग होणे" या वाक्प्रचाराचा अर्थ..........

28 / 30

"आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको" हे खालीलपैकी वाक्य आहे.

29 / 30

प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात ?

30 / 30

खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top