Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 44

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 44

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

1000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. 10 रु. दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

2 / 30

एका विशिष्ट भाषेत CURD हा शब्द WOLX असा लिहितात तर त्याच भाषेत ENVY हा शब्द कसा लिहिला जाईल?

3 / 30

संख्या मालिकेच्या प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?

3, 8, 18, 23, 33, ?, 48

 

3, 8, 18, 23, 33, ?, 48

4 / 30

सोडवा.

222 (23) 176

158 (?) 130

5 / 30

एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असतांना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?

6 / 30

4/5 : 16/15 :: 3 : ?

7 / 30

 

पुढीलपैकी मालिकेतील चुकीची संख्या कोणती?

6, 13, 32, 69, 131, 221

8 / 30

एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द ExYfQ असा लिहितात तर त्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहावा?

9 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.

17, 30, 47, ?, 93

10 / 30

2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2008 मध्ये वडिलांचे वय मुलाच्या 2000 सालातील वयाच्या 10 पट झाले. तर साल 2010 मध्ये मुलगा व वडिल यांचे वयअनुक्रमे किती असेल ?

11 / 30

XYZ: 64, 65, 66:: STU:?

12 / 30

एका व्यवहारात 7200 रु नफा अनुक्रमे अ, ब, क ला 2:3:4प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती असेल?

13 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागा कोणती संख्या येईल?

2 (100) 8

3 (49) 4

5 (?) 4

14 / 30

संख्या मालिकेतीत चुकीचे पद ओळखा.

4, 6, 10, 15, 21, 28

15 / 30

INTERNATIONAL हा शब्द सांकेतिक लिपीत LANOITANRETNI असा लिहिता तर TELECOMMUNICATION हा शब्द त्याच सांकेतिक लिपीत कसे लिहिणार?

16 / 30

एका वर्षापुर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते, सहा वर्षांनंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय?

17 / 30

आगगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला समुद्र म्हटले, समुद्राला रस्ता म्हटले, रस्त्याला सायकल म्हटले तर जहाज कोठे हाकलले जाते?

18 / 30

64 : 10 :: 39 : ?

19 / 30

दुपारी 12 वाजल्यापसून सायंकाळी 5:10 वाजेपावेतो तास काटा किती अंशात फिरतो?

20 / 30

प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल.

90, 63, 70, 43, 55, 28, ?, ?

21 / 30

एका मुलाचे आजचे वय आणि त्याच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षापुर्वी, आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट होते. 6 वर्षांनंतर मुलाचे वय किती?

22 / 30

एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेली. तेथून 6 मीटर पुर्वेस गेली. तेथून उत्तरेस 5 मीटर गेली. तेथून पुन्हा पुर्वेस 9 मीटर चालली तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5 मीटरवर जाऊन थांबली तर तिच्याघरापासून ती किती अंतरावर आहे?

23 / 30

खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

PEPMIL, GIDONI, CABLK, THEWI

24 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

LMQ: MNR::MOJ: ?

25 / 30

एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पुर्वेकडे वळून 12 मीटर जातो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, मूळ ठिकाणापासून तो किती अंतर दूर आहे?

26 / 30

सोडवा.

10 (75) 5

7 (40) 3

9 (65) 4

6 (?) 2

27 / 30

930, 702, 506, 342, 210, ?

28 / 30

पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?

63550, 90047, 81344, 72554

29 / 30

पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.

A, C, E, G ?

30 / 30

प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या होईल?

5824, 5242, ????, 4247, 3823

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top