Police Bharti Question Paper – Free Test, Mock Test in PDF Download | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 75

Police Bharti Question Paper – Free Test, Mock Test in PDF Download | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30
⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला?

2 / 30

खालीलपैकी 6 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ?

3 / 30

भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली.

4 / 30

18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती ?

5 / 30

खालीलपैकी कोणत्या संख्येने 35, 301, 126 या तीनही संख्यांना…....ने पूर्ण भाग जातो?

6 / 30

जर 3a + 5 = 2a+7, तर a = ?

7 / 30

ISRO चे विस्तारित रूप काय आहे ?

8 / 30

2020 च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला ?

9 / 30

3/8 + 1/4 × 3/8 = ?

10 / 30

एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रु. किंमतीला खरेदी केले व 210 रु. किंमतीला विकले, तर नफा किती टक्के झाला?

11 / 30

एक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?

12 / 30

4 किलो साखरेच्या किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती ?

13 / 30

तीन संख्या 5 : 6 : 7 च्या गुणोत्तरात आहे. जर ह्या संख्याचा गुणाकार 5670 आहे, तर यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे?

14 / 30

16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे ?

15 / 30

खालीलपैकी आर.डी. एक्स (RDX) चे दुसरे नाव काय ?

16 / 30

GPS चे विस्तारित रूप काय आहे ?

17 / 30

0.25 × 2.5 × 1.2 = ?

18 / 30

बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे ?

19 / 30

खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही ?

20 / 30

1200 चे 12 टक्के = 400 चे किती टक्के?

21 / 30

36 आणि 48 यांच्या लसावी व मसावी किती ?

22 / 30

0.004 × 4/8 = ?

23 / 30

सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?

24 / 30

125 चे घनमूळ किती ?

25 / 30

(0.9 × 0.09 + 0.9 × 0.9) / 0.0081 = ?

26 / 30

सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे?

27 / 30

90° च्या कोणास काय म्हणतात ?

28 / 30

रसायनांचा राजा कोणास म्हणतात ?

29 / 30

भारतात बनवण्यात आलेली 'कोव्हॅक्सिन' ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे ?

30 / 30

विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top