History Practice Free Test Paper | Itihas Mock Test | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 17

History Practice Free Test Paper | Itihas Mock Test | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 17

 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्तप सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट 👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते..............होते.

2 / 30

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरीत्राचे नाव काय?

3 / 30

भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली.

4 / 30

स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला?

5 / 30

संस्कृतमध्ये "महायान" चा अर्थ काय आहे?

6 / 30

खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणात आहे?

7 / 30

सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे?

8 / 30

बौद्ध धर्मात "त्रिरत्न" चा अर्थ काय आहे?

9 / 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराचा निर्णय कोठे जाहिर केला ?

10 / 30

अमेरीकेत जावून वैदयकीय शास्त्रात पदवी मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण?

11 / 30

अंगकोर वाटचे हिंदू मंदिरातून बौद्ध मंदिरात रूपांतर कशामुळे झाले?

12 / 30

रिडल्स इन हिंदुइझम चे लेखक कोण ?

13 / 30

कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर अंगकोर वाट आहे?

14 / 30

पुण्यामध्ये सेवासदन आश्रमाची स्थापना कोणी केली ?

15 / 30

सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौनिर्मितीस्थान सापडले?

16 / 30

महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?

17 / 30

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?

18 / 30

जैनांचे पहिले तीर्थंकर कोण होते?

19 / 30

हिंदू पौराणिक कथांमध्ये अंगकोर वाट कशाचे प्रतिक आहे?

20 / 30

हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडली?

21 / 30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणुन निर्देश कारावा लागेल?

22 / 30

समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता?

23 / 30

डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली?

24 / 30

अंगकोर वाट बांधण्यासाठी खमेर राजा कोण जबाबदार होते?

25 / 30

पुढीलपैकी तिसरे जैन तीर्थंकर कोण होते?

26 / 30

वैशाली खालीलपैकी कोणत्या महाजनपादची राजधानी होती?

27 / 30

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहीले?

28 / 30

लोकहीतवादी म्हणजे खालीलपैकी कोण?

29 / 30

खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली?

 

30 / 30

खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top