Geography Practice Test Paper |Bhugol Test ! Geograpy Test ! भूगोल सराव टेस्ट सोडवा – 20

Geography Practice Test Paper |Bhugol Test ! Geograpy Test ! भूगोल सराव टेस्ट सोडवा – 20

🛜 TCS व IBPS , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰

आजच्या टेस्ट मध्ये…

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

कोणता महासागर 'एस' आकाराचा आहे?

2 / 30

महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वाधिक परिणाम झाला आहे?

3 / 30

गोदावरी नदी चे महाराष्ट्रातील लांबी किती आहे

4 / 30

झोजी ला खिंड कोणत्या पर्वतारांगेत आहे?

5 / 30

कोणत्या वातावरणीय थरात असलेले आयन्स वायरलेस संप्रेषणास मदत करतात?

6 / 30

2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

7 / 30

काळा समुद्र खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेला लागलेला आहे?

8 / 30

ओडिशामध्ये, लोह खनिजे ..............मध्ये आहेत.

9 / 30

..................हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी जबाबदार आहे.

10 / 30

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ओझोन थराने शोषलेल्या तरंगलांबीची श्रेणी किती आहे?

11 / 30

खालीलपैकी कोणत्या ग्रहाला व्हेल्ड ग्रह म्हणून ओळखले जाते ?

12 / 30

मॅगिनॉट लाइन कोणत्या देशादरम्यान अस्तित्वात आहे?

13 / 30

सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

14 / 30

बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे ?

15 / 30

ग्रँड कॅनियन कोणत्या देशात आहे?

16 / 30

..............हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासाठी जबाबदार आहे.

17 / 30

कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही?

18 / 30

महाराष्ट्र मध्ये हळदीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते

19 / 30

खालीलपैकी कोणता शेजारी देश सर्वात जास्त भारतीय राज्यांसह त्याच्या सीमा सामायिक करतो?

20 / 30

जगातील सर्वात मोठे नदी द्वीप कोणते आहे?

21 / 30

कोणती सामुद्रधुनी युरोपला आफ्रिकेपासून विभक्त करते?

22 / 30

ईशान्येतील कोणते राज्य 'सात भगिनींचा' भाग नाही?

23 / 30

सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?

24 / 30

पाक्योंग विमानतळ कोठे आहे?

25 / 30

पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?

26 / 30

खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे?

27 / 30

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?

28 / 30

कळसुबाई या शिखराची सरासरी उंची किती आहे

29 / 30

कोणत्या ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान लघुग्रह आढळतात?

30 / 30

युरोझोन"संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top