Police Bharti Test ! पोलीस भरती सराव संभाव्य टेस्ट – 58 ( पोलीस प्रशासन )

🔴 आजची टेस्ट सोडवा👇


📙 पोलीस प्रशासन सराव टेस्ट – 58

📕 एकूण प्रश्न – 18

✅ Passing – 9


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

पोलीस भरती सराव संभाव्य टेस्ट - 58 [ पोलीस प्रशासन]

1 / 18

भारतीय दंड संहिता हा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला?

2 / 18

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या पोलीस दलाच्या ब्रीद वाक्याचा अर्थ काय आहे ?

3 / 18

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली?

4 / 18

भारतीय दंड संहिता, 1860 हा कायदा खालीलपैकी कोणी तयार केला ?

5 / 18

तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते?

6 / 18

राज्य सुरक्षा महामंडळाच्या संचालकांचा दर्जा कोणत्या पदाच्या दर्जा समान असतो ?

7 / 18

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणातात ?

8 / 18

महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या निळ्या रंगाभोवती कोणत्या रंगाची किनार आहे?

9 / 18

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलीसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते?

10 / 18

पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचिमध्ये आहे?

11 / 18

महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे?

12 / 18

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला?

13 / 18

महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते?

14 / 18

भारताच्या पोलीस प्रशासनातील महत्वाचे कायदे कोणते?

15 / 18

नॅशनल सिक्युरिटी गार्ड (N.S.G.) च्या धर्तीवर ......... महाराष्ट्रात हे महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड म्हणून स्थापन केले गेले.

16 / 18

महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य, कोणते आहे?

17 / 18

.........यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला.

18 / 18

महाराष्ट्र पोलीस ध्वजाच्या मध्यभागी असलेल्या हाताच्या पंजाभोवतीची दोन वर्तुळे काय निर्देशित करतात ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top