Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 50

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 50


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट -50 सोडवा. 

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 50

1 / 20

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 कोठे आयोजित केली आहे ?

2 / 20

चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा ?

3 / 20

नामानिराळा होणे - म्हणजे

4 / 20

खालील कोणती तापीची उपनदी नाही?

5 / 20

"नाऊ यु ब्रिथ" पुस्तक कोणी लिहीले आहे?

6 / 20

हरि - हर या शब्दात वापरलेल चिन्ह कोणते ?

7 / 20

घटक राज्यांतील "महाधिवक्ता" यांची नेमणूक कोण करतात ?

8 / 20

मल्लखांब पटू, मल्लखांबावरील प्रत्येक उडीत 3 फूट वर जातो व प्रत्येक उडीला 1 फूट खाली घसरतो तर 5 उड्यांमध्ये तो किती फूट वर जाईल ❓

9 / 20

खालीलपैकी कोणता गर्ता हिंदी महासागरात आहे ?

10 / 20

विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे ?

11 / 20

दुधाचा भाव 15 रु. लीटर असताना रोज 400 मिलिलिटर दूध घेतले. तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

12 / 20

मनिष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

13 / 20

पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा.

'खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या.

14 / 20

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

15 / 20

पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते ?

त ल पा भू ळी ज

16 / 20

ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे ?

17 / 20

खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले ?

18 / 20

वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल?

19 / 20

खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा.

20 / 20

2023 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून खालीलपैकी कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top