𝗚𝗲𝗼𝗴𝗿𝗮𝗽𝗵𝘆 𝗧𝗲𝘀𝘁 ! भूगोल सराव टेस्ट – 13

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ भूगोल सराव टेस्ट – 13

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून भूगोल सराव टेस्ट -13 सोडवा. 

0

भूगोल सराव टेस्ट - 13

1 / 15

महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास..........म्हणतात

2 / 15

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम ओळखा.

3 / 15

खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ?

4 / 15

राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ?

5 / 15

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये.............. मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.

6 / 15

तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?

7 / 15

खालील डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा.

8 / 15

विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे ?

9 / 15

खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही?

10 / 15

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

11 / 15

महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन क्षेत्र या जिल्ह्यात आहे?

12 / 15

.............. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे?

13 / 15

ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे ?

14 / 15

अॅस्बेस्टॉस हे खनिज महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते?

15 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top