𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗧𝗲𝘀𝘁 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 49

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ पोलीस भरती सराव टेस्ट – 49

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 49 सोडवा. 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 49

1 / 20

एक माकड 15 मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मी. चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मी. खाली घसरते, असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?

Www.Ganitmanch.Com

2 / 20

टी-20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे ?

3 / 20

'आम्ही पुस्तक वाचले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 20

अंध व्यक्तींसाठी तयार केलेल्या लीपिला कोणती लिपी म्हंटले जाते ?

5 / 20

एका रांगेत अनिलचा शेवटून आठवा क्रमांक आहे. त्याच रांगेत सुनिल सुरुवातीपासून सोळावा आहे. अनिल सुनिलच्या अगोदर तिसऱ्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

6 / 20

संत म्हणति, सुप्त पदे सहचारी सख्य साधुशी घडते । या ओळीत अलंकार ओळखा ?

7 / 20

पुढील विधाने पहा.

अ) नामाच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होते.

ब) विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही.

8 / 20

खालीलपैकी कोणत्या भाषेचा सामावेश द्राविडीयन गटात होत नाही ?

9 / 20

'राम नसणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

10 / 20

खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात ?

11 / 20

खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

12 / 20

भाजीभाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

13 / 20

कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो ?

14 / 20

खालीलपैकी तत्सम शब्द निवडा.

15 / 20

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही?

16 / 20

जांभी मृदा सामान्यपणे.........जिल्ह्यात आढळते ?

17 / 20

तृतीयक व्यवसायाचे........... हे मुख्य कार्य आहे.

 

18 / 20

इकोमार्क कशाशी संबंधीत आहे?

19 / 20

260 चे 0.4 टक्के =?

20 / 20

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान.......... खिंड आहे ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top