𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 33

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट – 33


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट – 33 सोडवा. 

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 33

1 / 20

खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते ?

2 / 20

उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा क्रम लावा.

3 / 20

भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली?

4 / 20

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत 1930 मध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ लावला होता ?

5 / 20

कर्करोग उपचारांसाठी कशाचा वापर केला जातो ?

6 / 20

'हर घर जल' प्रमाणपत्र मिळविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

7 / 20

जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो ?

8 / 20

भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली ?

9 / 20

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?

10 / 20

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ची स्थापना कधी झाला?

11 / 20

पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे ?

12 / 20

मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे ?

13 / 20

अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात ?

14 / 20

स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे ?

15 / 20

वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिर्दीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

16 / 20

डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?

17 / 20

2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला पद्मविभूषण देण्यात आले?

18 / 20

हर्षचरित या ग्रंथाचे लेखक कोण ?

19 / 20

............... हा पेशवाईनंतरचा मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर बनला.

20 / 20

तृतीयक व्यवसायाचे........... हे मुख्य कार्य आहे.

 

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top