𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗧𝗲𝘀𝘁 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 44

 

 

पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 20

Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव सराव टेस्ट – 44 सोडवा. 

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 44

1 / 20

कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते ?

2 / 20

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामधील खालील शब्दांचा अचूक क्रम ओळखा.

3 / 20

सायकलच्या चाकाची त्रिज्या 14 सें.मी. आहे. तर चाकाच्या 200 फेऱ्यांत चाक किती मीटर अंतर जाईल?

4 / 20

बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

5 / 20

मराठी वाड्मयाचा पहाटेचा शुक्रतारा कोणास म्हटले होते?

6 / 20

काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?

7 / 20

भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य कोणते ?

8 / 20

बहूर्विही समास नसलेला पर्याय ओळखा ?

9 / 20

10, 20, 32, ?, 62

10 / 20

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

11 / 20

त्याला नाहक दुप्पट व्याज भरावे लागले. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा?

12 / 20

'नागपुरात ' या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा?

13 / 20

राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा सापडते ?

14 / 20

" इकोमार्क " कशाशी संबंधित आहे ?

15 / 20

'जातीभ्रष्ट' ह्या समासाचा प्रकार खालीलपैकी कोणता?

16 / 20

सुर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता?

17 / 20

'न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा ?

18 / 20

फटाक्यांमध्ये कोणती ऊर्जा ठासून भरलेली असते?

19 / 20

महाराष्ट्राचे नवे जमीन महसूल वर्ष कधी  सुरू होते ?

20 / 20

45678 मधे 5 व 6 च्या स्थानिक किंमतीमधील फरक काढा?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top