Geography Practice Test ! भूगोल सराव टेस्ट – 12

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 9

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून भूगोल सराव सराव टेस्ट – 12 सोडवा. 

0

भूगोल सराव टेस्ट - 12

1 / 15

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते.

2 / 15

महाराष्ट्रातील पहिले वाइल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले ?

3 / 15

भारतात कोणत्या जातीची म्हैस सर्वाधिक दूध  देणारी म्हैस आहे ?

4 / 15

छट पूजा उत्सव .......... राज्यात प्रसिध्द आहे ?

5 / 15

बुद्धगया ' हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

6 / 15

जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे ?

7 / 15

शिया क्रांती कोणत्या राष्ट्राशी संबंधित आहे ?

8 / 15

महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.

9 / 15

महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

10 / 15

खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता ?

11 / 15

रेडक्लिफ लाईन कोणत्या दोन राष्ट्रांची सीमारेषा आहे?

12 / 15

कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे ?

13 / 15

दोन अक्षयवृत्त यांच्या मधील अंतर किती असते ?

14 / 15

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते.

15 / 15

महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ........... येथे सुरू करण्यात आली ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top