Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 62 [ एकूण प्रश्न -50 ]

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 50

Passing – 25


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव सराव टेस्ट -62 सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 62

1 / 50

माझे डोळे पाणावले. (क्रियापदाचा प्रकार ओळखा )

2 / 50

'लवण' या शब्दाला खालील कोणता शब्द समानार्थी आहे?

3 / 50

खालील वाक्यातील विधेय पूरक कोणते ?

'यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले. '

4 / 50

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

5 / 50

' खग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

6 / 50

'तू घरी जायचे होतेस.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

7 / 50

करारनामा ' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.

8 / 50

'अजातशत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

9 / 50

'पाठ राखणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा ?

10 / 50

बहिणीने भावाला ओवाळले. प्रयोग ओळखा.

11 / 50

'जातीभ्रष्ट' ह्या समासाचा प्रकार खालीलपैकी कोणता?

12 / 50

'ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

13 / 50

मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ते पर्यायी उत्तरातून शोधा ?

14 / 50

जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना............ म्हणतात.

15 / 50

प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास.........म्हणतात.

16 / 50

कोणत्या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात ?

www.Ganitmanch.Com

 

17 / 50

'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा.' या विधानाचा उपप्रकार ओळखा.

18 / 50

स्त्रीलिंग व पुल्लिंग अशा दोन्ही गटात बसणारा शब्द ओळखा ?

       www.Ganitmanch.Com

19 / 50

साधीभोळी ती फुलराणी' बालकवींच्या कवितेतील या पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे ?

20 / 50

रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

21 / 50

सामान्य नामाचे किती प्रकार पडतात ?

22 / 50

खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते?

23 / 50

खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही ?

24 / 50

ते फुल रात्री उमलते. अव्यय प्रकार ओळखा.

25 / 50

'सासू' या शब्दाचे अनेकवचनी रुप लिहा.

26 / 50

खालीलपैकी विरूध्द शब्दाची जोडी कोणती ?

27 / 50

मराठी वाड्मयाचा पहाटेचा शुक्रतारा कोणास म्हटले होते?

28 / 50

पानिपत , झाडाझडती , पांगिरा , चंद्रमुखी ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत ?

www.Ganitmanch.Com

29 / 50

दगडावर केलेले कोरीव काम .....?

30 / 50

खालीलपैकी देशी नसलेला शब्द कोणता ?

31 / 50

'क्षमा करणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?

32 / 50

'जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला' या म्हणीची विरुद्धार्थी म्हणून ओळखा.

33 / 50

"अरेच्च्या!" मामा पण आलेत इकडे. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)

34 / 50

समिती हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

35 / 50

पाणी, प्लास्टिक, कापड, मीठ, सोने ही कोणत्या प्रकारातील नामाचे उदाहरणे आहेत ?

36 / 50

कमळ फुले मुलगी हसे , असेच मला वाटते - अलंकार ओळखा.

37 / 50

'धर्मराज हा पहिला पांडव होता.' वाक्यातील उद्देश्य ओळखा

38 / 50

आजीने रामास गोष्ट सांगितली. विभक्ती प्रत्यय ओळखा..?

39 / 50

'नागपुरात ' या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा?

40 / 50

परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे ?

41 / 50

मराठी भाषेचा विकास .......... भाषेपासून झालेला आहे.

42 / 50

ग्रंथ, धर्म, उत्सव, कवी या शब्दांचा प्रकार ओळखा.

43 / 50

धन्यार्थ म्हणजे..............

44 / 50

नेहमी अनेकवचनी राहणारी नामे ओळखा.

45 / 50

कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते ?

46 / 50

'चैन' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?

47 / 50

............... हा शब्द उपसर्ग साधित आहे.

48 / 50

वाहती नदी ' विशेषणाचा प्रकार ओळखा.

49 / 50

लंगोटीयार ' समास ओळखा.

 

 

50 / 50

'बोलभांड' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top