Economics Practice Test ! अर्थशास्त्र सराव टेस्ट -1

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून  अर्थशास्त्र सराव सराव टेस्ट -1 सोडवा. 

0

अर्थशास्त्र सराव टेस्ट - 1

1 / 15

भारतात ............ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला.

2 / 15

पाहिल्या वित्त आयोग चे अध्यक्ष कोण होते ?

3 / 15

नियोजन आयोगाचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

4 / 15

राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

5 / 15

नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?

6 / 15

RBI ने सुरुवातीला कोणत्या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी कार्य केले?

7 / 15

दारिद्र रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते ?

8 / 15

नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

9 / 15

भारताने आर्थिक नियोजनाचे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे ?

10 / 15

पाहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेल वर आधारित होती ?

11 / 15

नीती आयोगाची स्थापना कधी झाली ?

12 / 15

MUDRA बँकेची स्थापना कधी झाली ?

13 / 15

आर्थिक नियोजन हा विषय कोणत्या सूचित येतो ?

14 / 15

नवीन दोन हजार रुपयाची नोट कधी चलनात आली ?

15 / 15

भारतात पाहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top