𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐓𝐞𝐬𝐭 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 43

🚔 आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्वाची सराव टेस्ट.

एकूण प्रश्न – 25

Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 43 सोडवा. 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 43

1 / 25

'केसरी' व 'मराठा' हि दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती ?

2 / 25

भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ?

3 / 25

शब्दकोश मध्ये खालील पैकी कोणता शब्द सर्वात शेवटी येईल ?

4 / 25

क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदावरून मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला ......... क्रियापद असे म्हणतात.

5 / 25

2022 चा टाटा लिट्रेचर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला?

6 / 25

वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा........ हा अलंकार होतो.

7 / 25

राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आले...?

8 / 25

विसंगत घटक ओळखा?

9 / 25

आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रीक खांबांची संख्या मोजते आहे. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किमी आहे तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील ?

10 / 25

एक कार 650 km अंतर 12 तासात जाते व नंतरचे 850km अंतर 18 तासात जाते.तर कारचा सरासरी वेग काढा.

11 / 25

खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण समान लांबीचे असतात.

12 / 25

एका संख्येच्या 60 टक्के व 40 टक्के मधील फरक 100 आहे.तर ती संख्या कोणती ?

13 / 25

3 वाजता जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवत असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल ?

14 / 25

खाली, ठायी, समोर, भोवती, ऐवजी हे शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्ती चे कार्य करतात ?

15 / 25

वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा........ हा अलंकार होतो.

16 / 25

ज्यांच्यातील अनुस्वारांचा उच्चार समान आहे अशा शब्दांची जोडी खालीलपैकी कोणती?

17 / 25

राऊस सार्कोमा (RSV) या विषाणूमुळे .............. हा रोग होतो ?

18 / 25

1827 मध्ये रॉबर्ट्सन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता ?

19 / 25

पावनधाम ' आश्रम कोणी स्थापन केले ?

20 / 25

खालीलपैकी कोणता स्वर संयुक्त स्वर नाही?

21 / 25

"लेमरु हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

22 / 25

गटात न बसणारे पद ओळखा?

23 / 25

अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 2,3,4,5 व 6 ने भाग दिल्यास अनुक्रमे 1,2,3,4 व 5 बाकी राहते?

24 / 25

'तो चेंडू लाथाळतो' - लाथाळतो या अधोरेखित शब्दाचे क्रियापद ओळखा.

25 / 25

मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर  हिपीटिटीस बी चा प्रादुर्भाव होतो ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top