17 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी

✴️ 17 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️


📕Q. 1) महिला अशिया कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे?

उत्तर – भारत ✔️


📕 Q. 2) महाराष्ट्राचे सुपुत्र रुद्राक्ष पाटीलने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

उत्तरः सुवर्ण (नेमबाज )✔️


📕Q.3) कुवेत मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: डॉ. आदर्श सवैका ✔️


📕Q.4) जागतिक भूक निर्देशांकात 121 देशांपैकी भारत कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तरः 107 व्या ✔️


📕Q.5) 50 वर्षात वन्यजीवांची लोकसंख्या किती टक्क्यांनी कमी झाली आहे?

उत्तर : 69% ✔️


📕Q.6) टाइम्स हायर एज्युकेशन टँकिंग 2023 मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने अव्वल स्थान मिळवले?

उत्तर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर✔️


📕Q.7) खासदार अपराजिता सारंगी यांची IPU च्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत?

उत्तर : ओडिशा ✔️


📕Q.8) नुकतेच कोणत्या भारतीय डिस्कस थ्रोअर खेळाडूवर तीन वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे?

उत्तरः कमलप्रीत कौर ✔️


📕Q.9) कोणाच्या जयंतीच्या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो?

उत्तर: डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ✔️


📕Q.10) नुकतेच रोबी कॉल्ट्रेन यांचे निधन झाले आहे. ते प्रसिध्द …होते?

उत्तर: अभिनेते ✔️


❇️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना पण share करा 👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top