𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट- 60 [ केवलप्रयोगी अव्यय]

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 60 [ केवलप्रयोगी अव्यय ] सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 60

1 / 15

"छे! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे " - या वाक्यातील 'छे' हे केवल प्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते?

2 / 15

आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानक पणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना ........... असे म्हणतात.

3 / 15

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा ?

4 / 15

केवलप्रयोगी अव्यय शब्दांच्या पुढे कोणत्या विराम चिन्हाचा वापर केला जातो ?

5 / 15

केवलप्रयोगी अव्ययांना ............. असेही म्हणतात.

6 / 15

केवलप्रयोगी अव्यय ही..............

7 / 15

इश्श हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?

8 / 15

बोलताना उगीचच पुन्हा पुन्हा आलेल्या शब्दांना.......... केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात

9 / 15

अरे ! कुठे निघालास तिकडे ? - केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

10 / 15

छी ! किती घाणेरडा आहेस तू ! - वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

11 / 15

पुढीलपैकी कोणता केवलप्रयोगी अव्यय याचा प्रकार नाही ?

12 / 15

वा-वा, ओ हो, अहाहा ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत ?

13 / 15

"अरेच्च्या!" मामा पण आलेत इकडे. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)

14 / 15

शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा ?

15 / 15

जी उद्गारवाची अव्यय कोणताही भाव व्यक्त करत नाहीत तसेच त्यांच्या वापराने वाक्याचा अर्थ वर कोणताही परिणाम होत नाही अशा शब्दांना ..........अव्यय म्हणतात.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top