𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗧𝗲𝘀𝘁 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 41

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

📌 आजची टेस्ट ही ” पोलीस भरती सराव टेस्ट – 41 आहे.

💢 एकूण प्रश्न = 20

💢 Passing = 10

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 41

1 / 20

सुरज, निरज व धिरज यांच्या वयाचे गुणोतर 5:6:8 असे आहे. निरजचे वय 18 वर्षे असल्यास सुरज व धिरज यांच्या वयातील फरक किती ?

2 / 20

भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविला जाणारा छेल्लो शो ' हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे ?

3 / 20

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

4 / 20

 

P हा Q पेक्षा बारीक आहे, पण R पेक्षा जाड आहे. S हा P पेक्षा जाड आहे पण Q पेक्षा बारीक आहे. Q हा T इतका जाड नाही. त्या सर्वांमध्ये सर्वात जाड कोण आहे ?

Www.Ganitmanch.com

5 / 20

88 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे 1,000 फेरे पुर्ण होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती असेल ?

       www.Ganitmanch.Com

6 / 20

ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ?

7 / 20

......... शब्दातील मुळ सामासिक शब्द कोणता ते ओळखा.

8 / 20

शुध्द शब्द ओळखा.

9 / 20

अविकारी शब्द म्हणजे काय.

10 / 20

म्हण पूर्ण करा.

............ तेथे देव .

11 / 20

खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही ?

12 / 20

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

13 / 20

एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 8,000रु. आहे. तो घर खर्चासाठी 40%, शिक्षणासाठी 5%, औषधपाण्यासाठी 15%, किरकोळ खर्चासाठी 1,600 रु. वापरतो व शिल्लक बँकेत ठेवतो. तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो ?

www.Ganitmanch.Com

14 / 20

1 ते 100 अंकापर्यंत एकूण किती मुळ संख्या आहेत ?

15 / 20

बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही ?

16 / 20

दुष्काळग्रस्तांसाठी शाळेकडे मदत मागण्यात आली होती. या वाक्यातील काळ ओळखा.

 

17 / 20

अमेरिकेचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते ?

18 / 20

राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली ?

19 / 20

'कुशियारा पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला आहे?

20 / 20

विनियोग ' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

Your score is

0%

 

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top