𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 50 [ नाम ] भाग – 2

 

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट.

जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा कधी ठेवू नका, जर जीवनात काही मिळवायचंय तर पद्धत बदला “ध्येय” नाही.

  ❇️ घटक – नाम ,भाग – 2 ✅

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. 

❇️ एकूण प्रश्न – 15

❇️ Passing – 8

📕 खाली दिलेल्या लिंक वर Click करून आजची टेस्ट चालू करा 👇👇

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 50 [ नाम ] भाग - 2

1 / 15

पुढीलपैकी अचूक विधान ओळखा ?

2 / 15

धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता ?

3 / 15

समूहवाचक नाम व पदार्थवाचक नाम हे  कोणत्या नामाचे उपप्रकार आहेत ?

4 / 15

सृष्टीतील वास्तविक किंवा काल्पनिक अशा कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे........... होय.

5 / 15

एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते..........होते.

6 / 15

विसंगत घटक ओळखा ?

7 / 15

नामाचे मुख्य किती प्रकार पडतात ?

8 / 15

मूळची विशेषणे परंतु नामासारखा उपयोग केलेला पर्याय ओळखा ?

9 / 15

जसे पाटील - पाटीलकी : तसे आपला -

10 / 15

कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. वाक्यातील सामान्य नाम ओळखा ?

11 / 15

समान गुणधर्मामुळे दिलेल्या नामाला...............असे म्हणतात.

12 / 15

मुंबई हे शहर कापडनिर्मितीत अग्रेसर आहे. या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे ?

13 / 15

कोणत्या नामांना धर्मीवाचक नाम असे म्हणून ओळखले जाते ?

14 / 15

मराठी भाषेतील शब्दांच्या जाती चे किती गटात वर्गीकरण करण्यात आले आहे ?

15 / 15

पुढीलपैकी प्राणीवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा.

Your score is

0%

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top