𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! चालू घडामोडी सराव टेस्ट

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

📌 आजची टेस्ट ही ” चालू घडामोडी सराव टेस्ट आहे.

💢 एकूण प्रश्न = 15

💢 Passing = 8

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

0

चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 15

75 वा संतोष चषक 2022 या स्पर्धाचा विजेता संघ कोणता आहे?

2 / 15

लक्ष्य सेन याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले ?

3 / 15

दिपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत ?

4 / 15

प्रियांका नुटक्की ही भारताची ........वी महिला ग्रँडमास्टर बनली आहे.

5 / 15

................ हे देशातील पहिले एलपीजी सक्षम आणि धूरमुक्त राज्य बनले.

6 / 15

 

नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत ?

7 / 15

बातम्यांमध्ये दिसणारे 'मूनलाइटिंग' कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

8 / 15

संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे ?

9 / 15

जम्मू आणि काश्मीर मधील हे गाव भारताची पहिली कार्बन-न्युट्रल पंचायत बनली.

10 / 15

महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहे ?

11 / 15

.................. हे भारतातील स्वच्छ व सुजन प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले ?

12 / 15

क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

13 / 15

मनीषा कल्याण ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

14 / 15

नुकतेच सिक्कीम या राज्याने ............. याफुलपाखराला 'राज्य फुलपाखरू' म्हणून घोषित केले.

15 / 15

सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत ?

Your score is

0%

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top