Police Bharti Question Test ! पोलीस भरती सराव टेस्ट -37 [ SRPF साठी विशेष प्रश्न]

खुद से जंग हारके जायेगा तू किधर…
तुझको लाना पडेगा लडने का जिगर…
होंगे सच सपने बस थोडा ओर कर सबर…
तुझे भी जितना है सूनले तू लूजर…. 🔥

✅ SRPF साठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट .

✅ सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा 👇👇

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 37 [ SRPF स्पेशल टेस्ट ]

1 / 15

SRPF प्रमुखास काय म्हणतात ?

2 / 15

SPRF चा रेझींग डे कधी साजरा केला जातो ?

3 / 15

SRPF चे किती परीक्षेत्र ( रेंज ) आहेत

4 / 15

SRPF गट क्रमांक - 9 कोणत्या ठिकाणी आहे ?

5 / 15

SPRF चे अत्याधुनिक हत्यार कोणते आहे ?

6 / 15

SRPF ची स्थापना कधी झाली ?

Www.Ganitmanch.Com

 

7 / 15

SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते ?

Www.Ganitmanch.Com

 

8 / 15

IRB चे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत ?

9 / 15

SRPF गट क्रमांक - 6 कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 15

पुणे जिल्ह्यात SRPF चे किती गट आहेत ?

11 / 15

SRPF चे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत ?

Www.Ganitmanch.Com

12 / 15

SRPF चे फुलफॉर्म काय आहे ?

13 / 15

राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

14 / 15

SRPF च्या गट प्रमुखास ........ असे म्हणतात.

15 / 15

SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे ?

Your score is

0%

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top