प्राचीन , मध्ययुगीन व मराठा इतिहास सराव टेस्ट

 

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

✓ ही टेस्ट प्राचीन , मध्ययुगीन भारत या विषयांवर आधारित असून स्पर्धा परीक्षत 3,4 मार्क ला प्रश्न विचारले जातात.

✓ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा व चुकलेले प्रश्न व्यवस्थीत वाचून घ्यावे.

 

0

प्राचीन ,मध्ययुगीन भारत सराव टेस्ट

1 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा

2 / 15

हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?

3 / 15

खालील विधानांवरुन व्यक्ती ओळखा.(

अ] या राजास आंध्रभोज ही पदवी देण्यात आलेली होती.

ब] त्याच्या दरबारात आठ प्रसिध्द तेलगु कवी होते.

क] नागलपूरम नावाचे नगर त्याने स्थापन केले हाते.

ड ] बिदर, गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.

Www.Ganitmanch.Com

4 / 15

आर्य संस्कृतीक जिवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत ?

5 / 15

अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे ?

6 / 15

सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र खालीलपैकी कोणते होते ?

7 / 15

सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या वर्षी बांधला गेला ?

8 / 15

सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?

Www.Ganitmanch.Com

9 / 15

भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह........ येथे आहे.

10 / 15

खालीलपैकी 'कल्पसूत्र' चे लेखक कोण आहे?

11 / 15

हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ?

Www.Ganitmanch.Com

12 / 15

तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ?

13 / 15

खालीलपैकी कोणता मृदु दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनविण्यासाठी वापरण्यात आला ?

Www.Ganitmanch.Com

14 / 15

हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता ?

15 / 15

पेशवेकाळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई ?

Www.Ganitmanch.Com

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top