Police Bharti Test – 26 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या 7500 पोलीस भरतीसाठी खूप महत्वपूर्ण टेस्ट एकदा सर्वांनी नक्की सोडवा.

0

पोलीस भरती टेस्ट - 26

1 / 25

अशुद्ध शब्द ओळखा.

2 / 25

जिवंतपणी प्रेत दहणासाठी 20 रुपये बांधून ठेवणारे समाजसुधारक कोण आहेत ?

3 / 25

मागून जन्मलेला  - समूहदर्शक शब्द ओळखा.

4 / 25

कुंतीने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले?

5 / 25

मही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

6 / 25

एका घनाचे घनफळ 1,000 घन सेंमी आहे तर घनाचे पृष्ठफळ किती ?

7 / 25

श्री X यांना तीन मुले आहेत. पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या 5 व्या सोमवारी येतो, दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या 5 व्या गुरुवारी येतो, जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल, तर या दिवशी कोणता वार असेल ?

8 / 25

उत्तर रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

9 / 25

पुढीलपैकी _______ हा शब्द परभाषी आहे ?

10 / 25

सिंधू संस्कृती कोणत्या युगातील संस्कृती होती ?

11 / 25

एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1,564 आहे. शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

12 / 25

15 मुलांची सरासरी उंची 5 फुट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलाची उंची मिळविल्यानंतर सरासरी 5 फुट 1 इंच होते. तर नवीन मुलाची उंची किती ?

13 / 25

द. अमेरिकेत असलेल्या गवताळ प्रदेशास काय म्हणतात ?

14 / 25

सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल ?

15 / 25

A चा रांगेत 23 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे B व पलीकडे C उभे आहेत. B रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

16 / 25

अकबराचा महसूल प्रमुख कोण होता ?

17 / 25

नुकतीच महाराष्ट्र मध्ये विधान परिषदेच्या किती जागांसाठी निवडणूक पार पडली ?

18 / 25

प्रथिनाच्या अभावी कोणता आजार होतो ?

19 / 25

' पवळी गाव दूध देते ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

20 / 25

जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे ?

21 / 25

 

 

पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा.

आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

22 / 25

98:105  :: 112: ?

23 / 25

गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?

24 / 25

प्राप्तधन या शब्दाचा समास ओळखा.

25 / 25

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top