भूगोल टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट भूगोल विषयाची दर्जेदार टेस्ट सर्वांनी सोडवा सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट आहे. 0 भूगोल टेस्ट 1 / 25 हिमालयाच्या रांगापैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या या राज्यात मोडतात. अरुणाचल प्रदेश मेघालय जम्मू - काश्मीर सिक्कीम 2 / 25 चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात. साल मूळ पाने खोड 3 / 25 जगाच्या एकूण भुभागापैकी _____ टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे . 2.8% 2.4% 4.9% 3.8% 4 / 25 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? दोडाबेटा गुरुशिखर एव्हरेस्ट बैराट 5 / 25 कोणते अक्षवृत पृथ्वीला दोन समान भागात विभागाते? मकरवृत कर्कवृत आक्ट्रिक वृत्त विषुववृत्त 6 / 25 क्यूसेक हे _______ मोजण्याचे साधन आहे. पाण्याचा प्रवाह विजेचा दाब हवेचा उष्णता 7 / 25 खालीलपैकी पश्चिमवाहिनी नदयांचा योग्य समुह ओळखा ? वैतरणा, ताणसा, तापी, सावित्री तापी, वैतरणा, वाशिष्ठी, मुळा वैतरणा, ताणसा, सवित्री, कोयना तापी, वैतरणा, वाशिष्ठी, कोयना 8 / 25 ............ या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. गुजरात सिक्कीम मध्यप्रदेश राजस्थान 9 / 25 राजस्थान, हरीयाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा _________वाळवंटाचा प्रदेश आहे. थर कलहारी कच्छचे रण सहारा 10 / 25 भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? झारखंड राजस्थान आंध्रप्रदेश बिहार 11 / 25 नैसर्गीक वायु कोठे मिळतो ? फळामध्ये वातावरणात भूगर्भात जंगलात 12 / 25 खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ? महाराष्ट्र ओरिसा आंध्रप्रदेश तामिळनाडू 13 / 25 श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे ? जाफना आदम पाल्क मन्नार 14 / 25 दाजीर्लिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? आसाम महाराष्ट्र पश्चिम बंगाल राजस्थान 15 / 25 जगातील पिरॅमीड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ? भूतान तुर्की इराण इजिप्त 16 / 25 हिंदुकूश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे ? पाकिस्तान अफगाणिस्तान भारत नेपाळ 17 / 25 लिओनार्दो-द-व्हिन्सी हे संग्रहालय______ शहरात आहे. बीजिंग लंडन मिलन काठमांडू 18 / 25 अशियातील सर्वात लांब नदी कोणती ? नाईल गंगा मिसिसिपी यांगस्ते 19 / 25 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश महानदी त्रिभुज प्रदेश गोदावरी त्रिभुज प्रदेश कृष्णा त्रिभुज प्रदेश 20 / 25 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश गुजरात मध्यप्रदेश महाराष्ट्र 21 / 25 केनिया ' या देशाची राजधानी ? हंगेरी नैरोबी फिजी तिरना 22 / 25 धर्मशाळा शहर _______ राज्यात आहे . उत्तराखंड पंजाब हिमाचल प्रदेश उत्तरप्रदेश 23 / 25 ब्रम्हगिरी पर्वतातून उगम पाऊन पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते? तापी नर्मदा कृष्णा यापैकी एकही नाही 24 / 25 वाघांसाठी राखीव असलेले "दुधवा राष्ट्रीय उद्यान" खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मध्यप्रदेश आसाम उत्तरप्रदेश राजस्थान 25 / 25 कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते ? कर्नाटक - आंध्रप्रदेश कर्नाटक - तामिळनाडू आंध्रप्रदेश - तामीळनाडू कर्नाटक - केरळ Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »