Police Bharti Test – 26 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या 7500 पोलीस भरतीसाठी खूप महत्वपूर्ण टेस्ट एकदा सर्वांनी नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 26 1 / 25 खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ? पाय भूगोल डोके चिमणी 2 / 25 जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे ? 147 152 150 142 3 / 25 मही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अभिनेत्री हलना क्षमस्व पृथ्वी 4 / 25 प्रथिनाच्या अभावी कोणता आजार होतो ? यापैकी नाही सुकटी पायोरिया पेलाग्र 5 / 25 98:105 :: 112: ? 1000 119 624 729 6 / 25 एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1,564 आहे. शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती ? 98 90 95 92 7 / 25 A चा रांगेत 23 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे B व पलीकडे C उभे आहेत. B रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? 45 42 44 43 8 / 25 नुकतीच महाराष्ट्र मध्ये विधान परिषदेच्या किती जागांसाठी निवडणूक पार पडली ? 8 6 12 10 9 / 25 एका घनाचे घनफळ 1,000 घन सेंमी आहे तर घनाचे पृष्ठफळ किती ? 616 सेंमी वर्ग 600 सेंमी वर्ग 10 सेंमी वर्ग 100 सेंमी वर्ग 10 / 25 श्री X यांना तीन मुले आहेत. पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या 5 व्या सोमवारी येतो, दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या 5 व्या गुरुवारी येतो, जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल, तर या दिवशी कोणता वार असेल ? गुरुवार रविवार सोमवार शनिवार 11 / 25 जिवंतपणी प्रेत दहणासाठी 20 रुपये बांधून ठेवणारे समाजसुधारक कोण आहेत ? गो. ग. आगरकर महात्मा फुले वि. रा.शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील 12 / 25 सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल ? HJSM TPGU SOFT BOYS 13 / 25 अकबराचा महसूल प्रमुख कोण होता ? बिरबल मानसिंग तोडरमल अबुल फजल 14 / 25 पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा. आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी! शृंगार रस रौद्र रस वीर रस करूनरस 15 / 25 द. अमेरिकेत असलेल्या गवताळ प्रदेशास काय म्हणतात ? प्रेअरीज व्हेल्ड डाऊन्स पंपाज 16 / 25 गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? 1 लाख 1 लाख 490 1 लाख 50 हजार 1 लाख 504 17 / 25 15 मुलांची सरासरी उंची 5 फुट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलाची उंची मिळविल्यानंतर सरासरी 5 फुट 1 इंच होते. तर नवीन मुलाची उंची किती ? 5 फूट 1 इंच 3 फूट 10 इंच 3 फूट 5 इंच 4 फूट 5 इंच 18 / 25 कुंतीने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? 16 10 12 14 19 / 25 अशुद्ध शब्द ओळखा. पूर्वा मंजूषा पूजा वसूधा 20 / 25 प्राप्तधन या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व समास अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास 21 / 25 सिंधू संस्कृती कोणत्या युगातील संस्कृती होती ? नवाश्मयुग नवाश्मयुग ताम्रपाषाण युग अश्मयुग 22 / 25 मागून जन्मलेला - समूहदर्शक शब्द ओळखा. अग्रज अपूर्व अनुज अजातशत्रू 23 / 25 उत्तर रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ? दिल्ली अलाहाबाद नोएडा गुवाहाटी 24 / 25 पुढीलपैकी _______ हा शब्द परभाषी आहे ? भाषक ताकद लेखक रक्षक 25 / 25 ' पवळी गाव दूध देते ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा. पवळी देते गाय दूध Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »