Police bharti Test – 15 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा.. 0 पोलीस भरती टेस्ट :15 1 / 20 1 ते 8 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती ? 244 204 200 300 2 / 20देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे ? भिलार मिरज तासगाव मांघर 3 / 2012 मिनिटांचे 48 सेंकदाशी गुणोत्तर किती ? 12 :1 16 :5 15 :1 14 :2 4 / 20 पुढील क्रम पूर्ण करा .28 ,35 ,------,77 63 49 42 70 5 / 20जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो ? 21 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर 6 / 20शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? अरबी फारशी पोर्तुगीज तेलगु 7 / 20भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? दिल्ली चंदिगड जयपूर मुंबई 8 / 204913 याचे घनमूळ किती ? 17 49 63 13 9 / 20नुकतेच निधन पावलेले शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबधित होते ? शहनाई तबला पियानो संतूर 10 / 20संस्कृत मंध्ये किती वचने आहेत ? चार पाच दोन तीन 11 / 20थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? बॅडमिंटन कबड्डी टेनिस खो - खो 12 / 201 किलोग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ? 10000 1000 100000 1000000 13 / 20एका संख्येमध्ये त्या संख्येचा 1/5 मिळविल्यानंतर मूळ संख्या व येणारी संख्या यांचे गुणोतर प्रमाण किती राहील ❓ 5:6 6:5 5:1 1:2 14 / 20हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? लाला लजपतरॉय महात्मा गांधी अरविंद घोष लोकमान्य टिळक 15 / 20बर्फ उष्णतेचा ....... आहे सुवाहक अर्धवाहक दुर्वाहक यापैकी नाही 16 / 20प्रधानमंत्री उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली ? 2016 2017 2015 2018 17 / 202023 चा वन-डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे ? ऑष्ट्रेलिया भारत इंग्लंड बांगलादेश 18 / 20घळींतून खळाखळा फेसळले ओहळ. अलंकार ओळखा. यमक श्लेष उपमा अनुप्रास 19 / 20' अमृत 'या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. औषध विष दूध मध 20 / 20संख्या विशेषणाचे किती उपप्रकार आहेत ? पाच तीन सात दोन Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »