संख्यावरील क्रिया व पदावली

संख्यावरील क्रिया व पदावली या प्रकारणावरील गणित टेस्ट आहे.
ही टेस्ट येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट आहे. एकदा नक्की सोडवा.

2

गणित टेस्ट - 9

1 / 20

जर + म्हणजे वजाबाकी , - म्हणजे भागाकार ,÷ म्हणजे गुणाकार ,× म्हणजे बेरीज . यानुसार खालील पदावली सोडवा.

(16+ 4) ÷ (8-4)×(12+10) = ?

 

2 / 20

50 ,42,278 ला 25 ने भागले तर येणारी बाकी किती ?

3 / 20

162 या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल?

4 / 20

(500-33)-(500+33) =?

5 / 20

808÷8÷0.4 = ?

6 / 20

91011×101 =?

7 / 20

106 × 106 - 94×94 = ?

8 / 20

एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग किती ?

9 / 20

10,690 ला एका संख्येने भागल्यास भागाकार 73 बाकी 32 येते तर ती संख्या कोणती?

10 / 20

5555 ÷ 11 = ?

11 / 20

एका गावातील 4648 लोकांनी मतदान केल्यावर 1969 मतदार मतदान करावयाचे राहिले तर गावातील एकूण मतदार किती ?

12 / 20

18+5×6-3×7-7 = ?

13 / 20

एका रकमेचा 1/6 वा हिस्सा 300 रु. आहे तर तीचा 1/3 हिस्सा किती रु. होईल?

14 / 20

पॉल एका मिनिटामध्ये 30 शब्द टाईप करू शकतो.10.5 मिनिटांमध्ये तो किती शब्द टाईप करू शकतो ?

15 / 20

572 x 789 x 811 x 710 या गुणाकारात एकक स्थानचा अंक कोणता असेल?

16 / 20

दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती ?

17 / 20

7777 + 777+ 77+ 7 = ?

18 / 20

24+(40÷8)+15 = ?

19 / 20

15 सायकलींची किंमत 16500 रु. आहे तर 11 सायलकलींची किंमत काढा.

20 / 20

एका संख्येस 14 ने भागल्यास बाकी 12 उरते व 12 ने भागल्यास बाकी 10 उरते. तर ती संख्या कोणती ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top