WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 147

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 147

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

भारतामधील सर्वात मोठे नदी बेट कोणते आहे?

2 / 25

'नोबेल शांतता पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो?

3 / 25

वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती?

4 / 25

'सत्यमेव जयते' हे घोष वाक्य कोणी लोकप्रिय केले?

5 / 25

परिक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 37.50 टक्के मुली आहेत. परिक्षेत 75 टक्के मुले आणि 62.50 टक्के मुली पास झाल्या व 342 मुली नापास झाल्या. तर नापास झालेल्या मुलांची संख्या खालीलपैकी किती आहे ?

6 / 25

एक वस्तू 355 रूपयास विकल्याने जेवढा तोटा होतो, त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 400 रूपयास विकल्यास होतो, त्या वस्तूची खरेदीची किंमत किती?

7 / 25

दिपकने 2250 रु. चे कर्ज 5 हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रु. अधिक होता तर पहिला हप्ता किती रु. चा होता ?

8 / 25

एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौ. से.मी असून त्याचा पाया 36 सें. मी आहे. तर त्याची लांबी किती?

9 / 25

'पाच पांडव' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

10 / 25

'तो, ती, ते, त्या' ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?

11 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

12 / 25

'सूर्य उदय' या शब्दांची योग्य संधी ओळखा.

13 / 25

मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत?

14 / 25

6 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सें.मी. लांब आणि 20 से.मी. रुंद मापाच्या किती फरशा बसतील?

15 / 25

एका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यात 21 तारीख कोणत्या वारी येईल ?

16 / 25

मुंबई ते बेळगांव हे 590 कि.मी. अंतर आहे. एकाच वेळी 7 वा. परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या एस. टी. गाडयांचा वेग अनुक्रमे ताशी 48 कि.मी. व ताशी 70 कि.मी. आहे. तर दोघींच्या भेटीच्या वेळी बेळगांवाहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

17 / 25

A आणि B अनुक्रमे एक काम 12 दिवसात B आणि C तेच काम 15 दिवसतात, तर C आणि A तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा B तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?

18 / 25

ड्युरांड रेषा ही या दोन देशांमधील सरहद्द दर्शविते

19 / 25

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?

20 / 25

हाडे ठिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत ठरतो?

21 / 25

'गीता रहस्य' हे पुस्तक कोणी लिहिले?

22 / 25

भारताचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण?

23 / 25

एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल

24 / 25

पी.एम.टी.ने. भाडे शे. 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यानंतर शे. 10 ने वाढविले, तर मूळ भाडयात शेकडा वाढ किती झाली ?

25 / 25

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते व 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते तर ती संख्या कोणती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top