WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 87

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 87

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

 

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

'कथकली' हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे?

2 / 25

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकुण...............सदस्य असतात.

3 / 25

गावातील जन्म - मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते.

4 / 25

भारतात सर्वात जास्त ज्वारीचे क्षेत्र............राज्यात आहे.

5 / 25

'युनिसेफ' या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे ?

6 / 25

'आंतरराष्ट्रीय न्यायालया' चे मुख्यालय कोठे आहे ?

7 / 25

'नाईलची देणगी' म्हणून कोणत्या देशास संबोधले जाते?

8 / 25

कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

9 / 25

किलोबाईट.................?

10 / 25

'काझिरंगा राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे ?

11 / 25

भारताच्या भू-सरहद्दीची एकूण लांबी किती कि.मी. आहे ?

12 / 25

'झारिया' ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे?

13 / 25

भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?

14 / 25

'पंज सिद्धान्त' खालीलपैकी कोणी मांडला ?

15 / 25

जगप्रसिद्ध 'सापेक्षता सिद्धान्त' कोणी मांडला ?

16 / 25

'अजिंक्यतारा' हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे

17 / 25

महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे?

18 / 25

'जायकवाडी' हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

19 / 25

'लोणावळा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

20 / 25

'सिद्धटेक' हे अष्टविनायक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

21 / 25

सन 2024 मध्ये अखिल भारतीय टेनिस असोसिएशनकडून आजीवन कामगिरीसाठी 'दिलीप बोस' पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

22 / 25

सन 2024 मध्ये नरेंद्र मोदी 3.0 शपथविधीमध्ये किती शेजारी राष्ट्रांचे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते?

23 / 25

सन 2024 मध्ये 18 व्या लोकसभा निवडणूकीत किती महिला निवडून आल्या आहेत?

24 / 25

लोकप्रिय मँगो फ्लेवर्ड ड्रिंक 'स्लाइस' चा नवीन अँड अॅम्बेसेडर कोण बनली आहे?

25 / 25

2024 मध्ये खालीलपैकी कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृध्द व्यक्ती ठरले आहेत?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top