WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 143

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 143

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

त्रिशंकू' म्हणजे काय ?

2 / 25

चांदण्या रात्रीचा पंधरवडा.................?

3 / 25

'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

4 / 25

लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.

5 / 25

शेजारपाजार' हा शब्द.............या प्रकारात मोडतो.

6 / 25

'मी पत्र लिहित असे.' या वाक्यातील काळ ओळखा.

7 / 25

'पती' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

8 / 25

'सदू बैलाला मारतो.' या वाक्यातील कर्म ओळखा.

9 / 25

'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

10 / 25

खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा फक्त एकाच विभक्तीत येतो ?

11 / 25

'ससे' या शब्दाचे लिंग कोणते ?

12 / 25

खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

13 / 25

गोडवा' या शब्दाचा प्रकार ओळखा.

14 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

15 / 25

खालील कोणत्या शब्दात व्यंजनसंधी साधली आहे?

16 / 25

मार्च 2026 मध्ये NITI आयोगाच्या CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

17 / 25

1 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

18 / 25

नुकतेस निधन पावलेले माजी खासदार जनार्दन वाघमारे यांनी कोणत्या शहराचे जनतेतून निवडून येऊन नगराध्यक्ष पद भुषविले होते ?

19 / 25

27 फेब्रुवारी 2026 रोजी विंदा करदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले?

20 / 25

17 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

21 / 25

78 से.मी., 104 से.मी., 117 से.मी. आणि 169 से.मी. लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील?

22 / 25

जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?

23 / 25

ब हा अ ला म्हणाला, "तुझी आई माझ्या आईची सून आहे." तर ब ची मुलगी अ च्या भावाची कोण?

24 / 25

जर 3 x 4 = 912,  2 x 9 = 418,  5 x 4 = 2520 तर 8 x 3 = ?

25 / 25

शिक्षक : शाळा - या दोघोमध्ये जे नाते आहे तसे नाते दाखविणारी शब्दजोडी निवडा.

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top