WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -79

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -79

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान (Gk) सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 20

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव कोणते आहे ?

2 / 20

द्विभाषिक मुंबई राज्यात कोणत्या दोन प्रमुख भाषा होत्या?

3 / 20

नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 20

कोल्हापूर आणि राजापूर दरम्यानचा प्रमुख घाट कोणता आहे ?

5 / 20

कोणत्या पिकामुळे विदर्भातील काटोल परिसराला 'कॅलिफोर्निया' म्हटले जाते?

6 / 20

खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी आहे?

7 / 20

महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत?

8 / 20

भारताची 2011 ची जनगणना कोणत्या क्रमांकाची होती?

9 / 20

साष्टी बेटाला इंग्रजीत कोणत्या नावाने ओळखले जाते?

10 / 20

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे?

11 / 20

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

12 / 20

समाज समता संघाची स्थापना कोणी केली ?

13 / 20

भारतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 

14 / 20

राज्यासाठी राज्यपाल पदाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे?

15 / 20

लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा कोणाकडे सादर केला जातो?

16 / 20

"डेझर्ट टायगर 2026 सराव" हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला एक संयुक्त लष्करी सराव होता?

17 / 20

महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात 'आदिवासी विद्यापीठ' (Tribal University) स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

18 / 20

अलीकडे महाराष्ट्र पोलीस कोणत्या स्थितीला नक्षलमुक्त जाहीर केले आहे?

19 / 20

अलीकडे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील पहिले 'सौर गाव' (Solar Village) कोणत्या जिल्ह्यात सुरू केले?

20 / 20

कोणत्या भारतीय कंपनीला भारतातील फिफा विश्वचषक 2026 च्या प्रसारणाचे हक्क मिळाले आहेत?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top