WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 127

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 127

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय उपयुक्त प्रश्न.

1 / 25

आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा?

2 / 25

वाचत्या  -  या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता ?

3 / 25

आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा.

4 / 25

अंत - या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता ?

5 / 25

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडु ते कडुच या म्हणीच्या अर्थाशी साम्य नसणारी खालीलपैकी म्हण कोणती ?

6 / 25

भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

7 / 25

'ही गंगा पवित्र नदी आहे' या वाक्यातील विशेषण ओळखा.

8 / 25

'मी देवाला नवस केला' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा?

9 / 25

'सूत' या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द ओळखा.

10 / 25

'काय ते एकदाच सांगुन टाक' या वाक्यातील सर्वनाम ओळखा ?

11 / 25

'जनक' या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द कोणता ?

12 / 25

'दोन हात करणे' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता ?

13 / 25

'अळवावरचे पाणी' याचा खालीलपैक अर्थ कोणता ?

14 / 25

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

15 / 25

खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी नाही?

16 / 25

भाजीपाला - या शब्दाचे लिंग ओळखा

17 / 25

वधू - या शब्दाचे अनेकवचनी रुप शोधा ?

18 / 25

सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

19 / 25

चंद्रोदय शब्दाचा विग्रह सांगा ?

20 / 25

चांदण्या रात्रीचा पंधरवडा.................?

21 / 25

'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

22 / 25

शेजारपाजार' हा शब्द.............या प्रकारात मोडतो.

23 / 25

'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

24 / 25

गोडवा' या शब्दाचा प्रकार ओळखा.

25 / 25

'कोसबाडच्या टेकडीवरून' हे प्रसिद्ध आत्मवृत्तपर पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top