Police Bharti Test -12 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या पूढील पोलीस भरतीसाठी व ईतर सर्वच परीक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवा.

13

पोलीस भरती टेस्ट - 12

1 / 20

 

एका किल्यावर 1200 सैनिक असुन त्यांना किल्यावरील अन्न 82 दिवस पुरते 74 दिवसांनी 720 सैनिक निघून गेलेत तर उर्वरित अन्न किल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल ❓

2 / 20

क्यूसेक हे _______ मोजण्याचे साधन आहे.

3 / 20

 

अमी काही काम 24 दिवसात पूर्ण करते. बाला ते काम 9 दिवसात पूर्ण करते तर कला ते काम 12 दिवसात पूर्ण करते.बाला व कलाने कामाला सुरुवात केली पण तीन दिवसानंतर त्या दोघीही कामाला आल्या नाहीत. यामुळे अमीला उरलेले काम करणे भाग पडले. तिला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील?

4 / 20

A, B ,C या तिघांनी एक उद्योग सुरू केला.Aहा B च्या तिप्पट गुंतवणूक करतो. B हा C च्या 2/3 भाग गुंतवणूक केली.वर्षाअखेरीस त्यांना 6600₹ नफा झाला.तर Bचा वाटा किती❓

5 / 20

ढगांवर _________मुळे प्रभारनिर्मिती होते.

6 / 20

सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू _____ असतात ?

7 / 20

बहुजन हिताय बहुजन सुखाय ' ही कोणाची शिकवण होती ?

8 / 20

एका टाकीतून 0.07 भाग पाणी गळून गेल्यावर 602 लिटर पाणी काढून टाकले तरी अर्धी टाकी पाणी उरते ,तर टाकीत किती पाणी मावते..❓

9 / 20

"घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला" या वाक्यामधील रस ओळखा ?

10 / 20

कॅबिनेट मिशन केंव्हा भारतात आले ?

11 / 20

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव हे आहे .

12 / 20

महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते ?

13 / 20

एका संख्येमध्ये त्या संख्येचा 1/5 मिळविल्यानंतर मूळ संख्या व येणारी संख्या यांचे गुणोतर प्रमाण किती राहील ❓

14 / 20

चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात.

15 / 20

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ?

16 / 20

वाक्यातील विधानांवरून वाक्याचे किती प्रकार पडतात?

17 / 20

आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला ?

18 / 20

रोमन अंकामध्ये 43 कसे लिहाल ?

19 / 20

भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या ' हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश्य होता ?

20 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top