WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 113

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 113

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?

2 / 30

ब्रम्हपुत्रा हि नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते?

3 / 30

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते?

4 / 30

शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

5 / 30

कोणत्या देशास ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणतात?

6 / 30

खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा.

7 / 30

AZ, JQ, EV, LO ?

8 / 30

एक माणूस एका गावाला जाण्यासाठी जर तो ताशी 03 किमी ने गेला तर तो 40 मिनटे उशिरा जातो. आणि जर तो ताशी 04 किमी वेगाने गेला तर तो 30 मिनटे लवकर जातो. तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती किमी असेल?

9 / 30

BC, EF, IJ, NO, ….........?

10 / 30

“देवाज्ञा होणे” म्हणजे ……......?

11 / 30

एक गाडी 5 तासात 400 किमी अंतर पुढे जाते तर त्याच वेगात ती गाडी 7 तासात किती किलोमीटर अंतर पुढे जाईल?

12 / 30

एका हौदात 2025 लीटर पाणी होते, त्यापैकी 1265 लीटर पाणी शेतीसाठी वापरले आणि 98 लीटर पाणी गळून गेले तर हौदात उरलेले पाणी किती?

13 / 30

120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?

14 / 30

480 : 20 :: 416 : ?

15 / 30

पुढील संख्यामालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

13, 27, 42, 58, 75, ?

16 / 30

तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?

17 / 30

900 च्या 30% च्या 30% म्हणजे किती?

18 / 30

एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण …… असे म्हणतो.

19 / 30

रमेश आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असून त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्षे आहे, तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 होईल?

20 / 30

एक वस्तू 750 रुपयास खरेदी केली व 840 रुपयास विकली तर शेकडा नफा किती झाला?

21 / 30

एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौसेमी आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी किती?

22 / 30

एका कपाटाची किमत 1250 रु. होती. या किंमतीत शेकडा 12% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल?

23 / 30

नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत …......?

24 / 30

16.5, ?, 11.5, 9, 6.5, 4

25 / 30

कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

26 / 30

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

27 / 30

नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात?

28 / 30

डोळ्यात अंजन घालणे म्हणजे …......… ?

29 / 30

खालीलपैकी कोणती संख्या आरशात सारखीच दिसेल?

30 / 30

दर दोन मीटरवर 1 खांब याप्रकारे एकूण 60 मीटर अंतरावर किती खांब रोवता येतील ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top