ADCC Bharti Question Paper 2024 ! अहिल्यानगर – डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सराव टेस्ट सोडवा. 1

ADCC Bharti Question Paper 2024 ! अहिल्यानगर – डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सराव टेस्ट सोडवा. 1

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

अहिल्यानगर - डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व क्लर्क पदासाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 30

खालील क्रम पूर्ण करा.

5,7,8,12,14,22,26,42………?

2 / 30

उपमेय हेच उपमान आहे अशी कल्पना जेथे असते तिथे कोणता अलंकार असतो ?

3 / 30

Select the pair which has same relationship: GRAIN: SALT

4 / 30

जर जॉन भारतीय असेल तर तो पाकिस्तानी नाही, युरोपियन नाही, जॉन भारतीय नाही असे नाही. म्हणून जॉन………..आहे.

5 / 30

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा – रामाच्याने काम करवते ?

6 / 30

कोणी कोणास हसू नये.’

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

7 / 30

प्रत्येक कॅपिटल अक्षराखाली एक अंक लिहिला आहे. अंक हि अक्षरांसाठी सांकेतिक लिपी आहे व अक्षरे अक्षरांसाठी सांकेतिक लिपी आहे.

H C T S B M P K N Y

4 1 7 9 3 6 0 8 5 2

यावरून PMXNHC अक्षरांसाठी सांकेतिक अंक शोधा.

8 / 30

Choose the word which best express the meaning of the given word.

BROWSE

9 / 30

गोपाळबाबा वलंगकर या समाजसुधारकाने ‘विटाळ विध्वंसन’ या पुस्तकातून कशाचे खंडन केले ?

10 / 30

विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?

11 / 30

एका करंडीत रंगाची फुले आहेत. त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी , 18 सोडून सर्व निळी , तर 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत. तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत ?

12 / 30

एका वर्गातील 6 मुलांना सरासरी 50 गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत. सर्वांच्या गुणांची सरासरी 60 असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती आहेत ?

13 / 30

रिक्त स्थानांची योग्य पर्यायाद्वारे पूर्तता करा.

………..? :n Ea :: deB : ……..?

14 / 30

Select the pair which has the same relationship.

Indigent: Wealthy

15 / 30

Exact OPPOSITE of the given word

ARTIFICIAL

16 / 30

‘यमक’ हा शब्द कशाशी संबंधित आहे ?

17 / 30

Find out whether there is any grammatical error in it.

18 / 30

‘सव्यापसव्य’या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता?

19 / 30

Pick out the most effective word(s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete.

The old Nature versus….….debate regarding crime continuous even today.

20 / 30

सविनय कायदेभंग म्हणजे काय ?

21 / 30

Select the pair which has the same relationship.

Ten: Decimal

22 / 30

कर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो?

23 / 30

पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रावत नाही ?

24 / 30

एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती ?

25 / 30

महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?

26 / 30

‘इतिश्री करणे’ म्हणजेच.

27 / 30

स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षांचा फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल?

28 / 30

Exact OPPOSITE of the given word.

MORTAL

29 / 30

Choose the word which best express the meaning of the given word.

RESCUE

30 / 30

सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top