Police Bharti Test – 10 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट आगामी होणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व परीक्षेच्या तयारी साठी महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 10 1 / 20 नुकत्याच बातम्यांमध्ये चर्चेत असलेला ' क्वार जलविद्युत प्रकल्प ' कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात आहे ? गुजरात अरुणाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर सिक्कीम 2 / 20 राजीराप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड नंदुरबार गडचिरोली उस्मानाबाद 3 / 20 ' स्नेहाहीन ज्योती परी मंद होईल शुक्र तारा ' - अलंकार ओळखा. दृष्टांत यमक उपमा उत्प्रेक्षा 4 / 20 अंजीर पिकाचे सर्वात जास्त उत्पन्न कोठे घेतले जाते ? कोल्हापूर राजेवाडी वसई कणकवली 5 / 20 22 प्रादेशिक भाषांचा समावेश कोणत्या परिशिष्टात आहे ? 8 व्या 7 व्या 6 व्या 5 व्या 6 / 20 जीवनसत्व 'क ' कोणत्या फळात सर्वाधिक आढळते ? आवळा केळी गाजर पेरू 7 / 20 नेपाळ या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न नाही . उत्तराखंड पश्चिम बंगाल सिक्कीम हिमाचल प्रदेश 8 / 20 एका कोणाचा कोटीकोण त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती ❓ 70° 80° 60° 50° 9 / 20 खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता ? मौलाना आझाद महमदअली जिना एस.राधाकृष्ण डॉ.राजेंद्रप्रसाद 10 / 20 ' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ? साल्वाडोर मादागास्कर पोलंड इक्वेडोर 11 / 20 खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादण होते ? भात शेती यापैकी नाही कापूस शेती भुईमूग शेती 12 / 20 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सियाल सायमा निफे शिलावरण 13 / 20 एक पूल व एक बोगदा एकमेकांना चिकटून आहेत. पुलाची लांबी 650 मिटर व बोगदयाची लांबी 950 मिटर आहॆ जर ताशी 90 km/hr वेगाने जाणारी एक रेल्वे पूल व बोगदा यांना 80 सेकंदात ओलाडतेय ,तर ती रेल्वे फक्त्त पुलाला किती सेकंदात ओलांडेल ❓ 42 18 56 36 14 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा ? विळी खलबत्ता भाकरी दलाल 15 / 20 सिक्कीम सरकारने कोणते मासे राज्य मासे म्हणून घोषित केले ? रोहू भाकुरा कॅटली भीटी 16 / 20 'काका ,तुम्हीही बसा आमच्याजवळ' -या वाक्यातील क्रियापद ओळखा. आमच्याजवळ तुम्हीही बसा काका 17 / 20 तल्याठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ? जिल्हाधिकारी महसूल आयुक्त उपविभागीय आयुक्त निवड मंडळ 18 / 20 दोन संख्यांचा लसावि 144 व मसावि 12 आहे, त्यापैकी एक संख्या 35 तर दुसरी संख्या कोणती आहे ? 34 42 48 24 19 / 20 लोणार ' सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्ये काय ? गोड गरम खारे थंड 20 / 20 कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते ? पॉपलर साल निलगिरी सागवान Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »