Marathi Grammar Test – 9 ! मराठी व्याकरण टेस्ट

पालघर पोलीस भरती 2021 मध्ये विचारले गेलेले मराठी व्याकरण प्रश्न सरावासाठी देत आहे त्यामुळे ही टेस्ट मन लावून सोडवा चुकलेले प्रश्न वहीत लिहून सराव करा..

7

Marathi Grammar Test - 9 ! मराठी व्याकरण टेस्ट

1 / 20

वठणीवर आणणे याचा अर्थ काय ?

2 / 20

मुलगा हे कोणते नाम आहे ?

3 / 20

केलेले उपकार जो जाणत नाही असा ______ ?

4 / 20

दिवा या शब्दाचे लिंग ओळखा.

5 / 20

मनू + अंतर = ?

6 / 20

अडणीवरचा शंख असणे ,म्हणजे काय ?

7 / 20

तो मुलगा खेळत आहे.यामध्ये कोणता काळ आहे ?

8 / 20

जनक या शब्दाचे  स्त्रीलिंगी रूप कोणते ?

9 / 20

राजपुत्र - राजाचा पुत्र हा कोणता समास आहे  ?

10 / 20

लहानपण देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा ! यामध्ये कोणता अलंकार आहे ?

11 / 20

रामाने रावणास मारले ' हा कोणता प्रयोग आहे ?

12 / 20

कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा ?

13 / 20

ज्याची तुलना करावयाची आहे , त्यास अलंकारामध्ये काय म्हणतात ?

14 / 20

मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ?

15 / 20

क्रियापद बद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दात काय म्हणतात ?

16 / 20

शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?

17 / 20

वा , वावा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?

18 / 20

चिल्लीपिल्ली ' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ?

19 / 20

गंगा + उदक = ?

20 / 20

अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top