पोलीस भरती मेगा टेस्ट – 2 ! Police Bharti Mega Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सभांव्य 100 मार्क ची सराव प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. 2 पोलीस भरती मेगा टेस्ट - 2 1 / 100 2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ? पृथ्वीराज पाटील बाला रफिक शेख विशाल बनकर हर्षवर्धन सदगीर 2 / 100 हिऱाची दर महिन्याची बचत 650 रुपये आहे दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळते ❓ 150.50 रु. 300 रु. 221 रु. 258 रु. 3 / 100 महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ? वृक्षाकार अनिश्चित चक्राकार समांतर 4 / 100 ' बाळ्या देणे ' म्हणजे काय ? धावणे झोपणे बसणे जेवणे 5 / 100 एक गाडी सरासरी 100 किमी प्रतितास वेगाने धावत आहे ती प्रत्येक 75 किमी अंतरावर 3 मिनिटे थांबा घेते तर त्या गाडीला 600 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल ? 6 तास 24 मिनिटे 6 तास 30 मिनिटे 6 तास 27 मिनिटे 6 तास 21 मिनिटे 6 / 100 'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अत्यं + अंत अति + अंत अति + यंत अती + अंत 7 / 100 'ठ' हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे ? तालव्य दंत्य मूर्धन्य कंठ्य 8 / 100 40 ते 98 पर्यंतच्या एकूण किती सम संख्या आहेत ? 20 30 29 25 9 / 100 23 × 3 = 70 ; 27 × 4 = 109 , तर 31 × 5 = ? 315 156 354 165 10 / 100 ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा रूपक व्यतिरेक अपन्हुती अनुप्रास 11 / 100 हे एक अत्यंत प्रतिक्रियाशील हॅलोजन आहे. फ्लोरिन आयोडीन ब्रोमाईन क्लोरीन 12 / 100 पहिल्या 14 नैसर्गिक संख्याची बेरीज किती ? 90 210 105 50 13 / 100 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ? इंग्लंड भारत जर्मनी ऑस्ट्रेलिया 14 / 100 " सलील " या शब्दाला समानार्थी शब्द ओळख. रक्त विष दूध पाणी 15 / 100 एखादया शब्दावर लिंग, वचन ,विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला _______ म्हणतात. अपकार होणे उपकार होणे बदल होणे विकार होणे 16 / 100 MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ? CEFIE CCIFE CCDID CCIDD 17 / 100 भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे ? वेरूळ कार्ले - भाजे घारापुरी पितळखोरा 18 / 100 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? व्यतिरेक दृष्टांत उपमा अलंकार स्वभावोक्ती 19 / 100 आवर्त सारणीतील पहिला धातूसदृश्य कोणता आहे ? पोलोनियम आर्सेनिक जर्मेनियम बोरॉन 20 / 100 खालील शब्दांतून अनेक वचनी शब्द ओळखा. पातेले तळे डबे खेळणे 21 / 100 40 मजूर 60 दिवसांत 30 खंदक खणतात .तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील❓ 40 60 70 50 22 / 100 9000 सेकंद म्हणजे किती तास ? 2 तास 1 तास 30 मिनिट 3 तास 2 तास 30 मिनिट 23 / 100 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ? नंदुरबार औरंगाबाद चंद्रपूर गडचिरोली 24 / 100 3.6 ×0.48 ×2.50 / 0.12 ×0.09× 0.50 = किती ? 8 0.8 80 800 25 / 100 एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत त्यापैकी 46 टक्के मुली आहेत प्रत्येक मुलांची महिन्यांची फिस 480 रुपये आणि प्रत्येक मुलींची महिन्यांची फिस एका मुलाच्या फिस पेक्षा 25% ने कमी आहे तर मुलगा आणि मुलगी मिळून महिन्यांची एकुण फीस किती ❓ 80000 86550 84960 82340 26 / 100 ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा सयोंग झालेला असतो त्या वाक्यास _______ म्हणतात. संयुक्त वाक्य मिश्रवाक्य गौणवाक्य केवलवाक्य 27 / 100 जर 2 × 4 = 48 , 3 × 4 =84 तर 5 × 2 = ? 04 80 70 20 28 / 100 'गेट वे ऑफ इंडिया ' (भारताचे प्रवेशद्वार) ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली ? 1811 1611 1911 1711 29 / 100 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला_______ म्हणतात. क्रियापद विशेषण नाम सर्वनाम 30 / 100 135135 / 15 = ? 9009 90909 90009 99001 31 / 100 मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे.सोनाक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे .नुझत ही सर्वात उंच आहे. तर सर्वात ठेंगणी कोण आहे ? सिया नुझत सोनाक्षी मायरा 32 / 100 ' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. ला - ख्यात ई - आख्यात ता - आख्यात वा - ख्यात 33 / 100 0.02 व 0.32 चा मध्यानुपात किती ? 8 0.8 0.08 0.008 34 / 100 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? 16 36 24 28 35 / 100 10 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती? 250 300 240 200 36 / 100 ' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? सहाय्यक प्रायोगिक प्रयोजक सयूंक्त 37 / 100 40 मुलांचा 5 दिवसांच्या सहलीचा खर्च 1200 रू आहे, तर 50 मुलांचा 8 दिवसांचा त्याच सहलीचा खर्च किती रुपये ❓ 1800 रु. 1200 रु. 2400 रु. 3000 रु. 38 / 100 काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ? दिसतात सुंदर डोळे काळेभोर 39 / 100 प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. मनुष्य प्राणी किटक वनस्पती 40 / 100 खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कुस्ती बॅडमिंटन फुटबॉल क्रिकेट 41 / 100 पूर्ण संख्या या कोणत्याही अपूर्णकाशिवाय तसेच दशांश चिन्हाशिवाय मांडता येतात हे विधान ______ आहे. चूक यापैकी नाही संदिग्ध बरोबर 42 / 100 दोन संख्यातील फरक 4 आहे . व त्यांची बेरीज 40 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती असेल ? 9 :11 4:7 11: 9 7:4 43 / 100 खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. पळवते पाहतो बसतो नाही 44 / 100 कवितेचे चरण म्हणताना आपण काही अक्षरानंतर थांबतो या विरामाच्या जागेला काय म्हणतात ? गण यती लघु - गुरू मात्रा 45 / 100 मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती ? बळीबा पाटील यमुना पर्यटन मोचनगड मुक्तामला 46 / 100 आला वसंत कवि कोकिळ हाही आला | आला-पितो सुचवितो अरुणोद्याला || वरील ओळीत यमक अलंकाराचा कोणता प्रकार झालेला आहे. अश्वघाटी यमक पुष्पयमक आदीयमक दामयमक 47 / 100 4 ,36 ,100 ,196 , ? 361 256 289 324 48 / 100 संख्यामालिका पूर्ण करा. 2 , 5 , 10 , 17, 26 , _____ ? 50 38 48 37 49 / 100 सहल या शब्दाचा ' ह ' चा उच्चार कसा आहे ? तोकडा स्पष्ट होणे लांबट उच्चार यापैकी नाही 50 / 100 10 % मलईचे 120 लिटर दुध व 8 % मलईचे 200 लिटर दुध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती ? 8.75 % 9 % 8.50 % 8.25 % 51 / 100 मयुरने 140 रुपये प्रति किलोप्रमाणे 30 किलो चहा विकत घेऊन त्यात 150 रुपये किलो दराचा 20 किलो चहा मिसळला या मिश्रणावर मयूरला 20 टक्के नफा हवा असल्यास त्यांने ते मिश्रण काय भावाने विकावे ❓ 180.80 188.40 175.40 172.80 52 / 100 पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे ? पंकज अडवाणी अशोक कोठारी राजनाथ सिंग नरेंद्र मोदी 53 / 100 खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतील आहे ? तुरंग बटाटा पिस्तुल खाकी 54 / 100 ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ? स्थितांबर दलांबर तपांबर बाह्यांबर 55 / 100 12 × 1.2 / 0.16 = किती ? 0.9 90 900 9 56 / 100 A B C D या आयाताची एक बाजू 4 मीटर आणि दुसरी बाजू 3 मीटर असेल तर AC ची लांबी किती असेल ❓ 5 मीटर 7 मीटर 4 मीटर 3 मीटर 57 / 100 30 ,75 ,36 , 69, 42, 63 , ? , ? 48 ,69 48 ,56 58 ,49 48 ,57 58 / 100 एका रकमेचे पाच वर्षांचे सरळव्याज 750 व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाढव्याज 318.75 रु. आहे तर ती रक्कम कोणती ❓ 1500 800 1200 1000 59 / 100 पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते ? तीन स्टार व मपोसे तीन स्टार , लाल फित ,मपोसे तीन स्टार ,लाल निळी फित व मपोसे दोन स्टार ,लाल निळी फित व मपोसे 60 / 100 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. रमेश दूध पितो ती हळू चालते तो मूर्ख आहे रघु खूप झोपला 61 / 100 10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर ? 0.0001 0.001 0.1 0.01 62 / 100 केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड उत्तरप्रदेश पंजाब राजस्थान 63 / 100 एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती? 30 60 90 50 64 / 100 ' म्हणून' हे कोणते अव्यय आहे. यापैकी कोणतेच नाही शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी 65 / 100 एखाद्याला उद्देशून लिहलेल्या पत्रात कोणत्या सर्वानामाचा वापर कराल ? तुतीय पुरुषवाचक द्वितीयपुरुषवाचक संबंधी सर्वनाम प्रथमपुरुषवाचक 66 / 100 पुढील वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा : नीर काढणे तहान लागणे तपास करणे एका दिशेने लागोपाठ शोध घेणे पाणी शोधणे 67 / 100 भारतात एकूण किती वारसास्थळे आहेत ? 50 30 40 45 68 / 100 " बेडूक" या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. भेक मंडूक मर्कट दुर्दर 69 / 100 द.सा.द.शे. 8 दराने कोणत्याही रकमेची दामदुप्पट किती वर्षात होईल ? 10 वर्षे 15 वर्षे 8 वर्षे 12.5 वर्ष 70 / 100 1500001500 अक्षरी कसे वाचाल ? पंधरा कोटी पंधरा लाख दीडशे कोटी दीड हजार दीडशे कोटी पाच हजार दीड कोटी दीड हजार 71 / 100 _______ हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ? 21 मे 20 ऑगस्ट 21 जून 22 डिसेंबर 72 / 100 विभक्ती ओळखा: " मला काव्य स्फुरले " चतुर्थ द्वितीया तृतीया प्रथमा 73 / 100 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर 74 / 100 खुर्चीला टेबल म्हंटले ,टेबलाला पेन म्हंटले ,पेनाला वही म्हंटले ,वहिला पुस्तक म्हंटले ,तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल ? टेबल पेन वही खुर्ची 75 / 100 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ? यकृत जठर हृदय मोठे आतडे 76 / 100 ' पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली 'हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ? यापैकी नाही अभिधा लक्षणा व्यंजना 77 / 100 54 नंतर येणारी 6 वी सम संख्या कोणती ? 65 62 66 67 78 / 100 दोन नळ एक टाकी 12 मिनिटात व 16 मिनिटात भरतात.दोन्ही नळ एकदम सुरु केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे टाकी 9 मिनिटात भरेल❓ 6 10 8 4 79 / 100 6 ,24 या संख्याचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ? 8 14 10 12 80 / 100 खालीलपैकी जगप्रसिद्ध ' पंच महासरोवरे ' कोणत्या देशात आहे ? रशिया जपान अमेरिका कॅनडा 81 / 100 A B आणि C मिळून एक कामं A पेक्षा 6 तास कमी आणि B पेक्षा 1 तास कमी आणि C पेक्षा अर्ध्या वेळेत करु शकतात तर A आणि B मिळून किती दिवसांत कामं पुर्ण करतील ?( धुळे पोलीस भरती 2014 ) 5/6 तास 4/3 तास 3/4 तास 4/5 तास 82 / 100 संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ? विधानसभा राज्यसभा विधानसभापरिषद लोकसभा 83 / 100 O / 100 = ? 100 1 0 10 84 / 100 भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ? 1949 1954 1952 1951 85 / 100 खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. योद्धा घोडा अस्वल वरात 86 / 100 एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓ सर्व बरोबर 4kg 3kg 5kg 87 / 100 1800 चा 40 % = 2000 चा Y % तर x = किती ? 12 36 34 48 88 / 100 खालील वाक्य पूर्ण करा. देवऱ्यात आठ _________ होत्या. घंटा पणती धूप उदबत्ती 89 / 100 सद्या भारतात किती वाघ्र प्रकल्प आहेत ? 51 52 50 53 90 / 100 पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा. क्ष त म ष 91 / 100 720 ,144 ,36 ,12 ,6 , ? 4 6 8 2 92 / 100 जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल ,तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा❓ 20 -30 0 -5 93 / 100 राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो ? 15 मार्च 11 मार्च 6 मार्च 3 मार्च 94 / 100 कोणतेही विशेषनाम ______ असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नम 95 / 100 लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले ? 1980 1968 1949 1959 96 / 100 गणपती निवडणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता ? कोणताही ध्वन्यार्थ नाही लक्षार्थ वाच्यार्थ व्यंग्यार्थ 97 / 100 महाराष्ट्रात DySP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ? लातूर पुणे नाशिक मुंबई 98 / 100 विकारी व अविकारी यांना अनुक्रमे ______ म्हणतात. नाम व सर्वनाम सव्यय व अव्यय शब्दयोगी व उभयान्वयी विशेषण व क्रियाविशेषण 99 / 100 ' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ? तमिळ तेलगू गुजराती कानडी 100 / 100 ग्रेट कॅनियन ही घळई कोणत्या देशात आहे ? चीन अर्जेंटिना अमेरिका यापैकी नाही Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »