📕 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 5 📕
उगवणाऱ्या सूर्याचे🌅 आणि पळणाऱ्या घोड्याचे🐎
चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते
प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी
उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते.😍
🟣 विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ची आज पाचवी सराव प्रश्नपत्रिका देत आहे.
🧲 एकूण प्रश्न – 100
🧲 एकूण गुण -100 .
📕एकदा सराव पेपर पूर्ण सोडवा , सोबत उत्तरतालिका उपलब्ध करून दिली आहे .मग उत्तरतालिका नुसार पेपर चेक करून घ्या.👍
📙 सर्वांनी बरोबर वेळ लावून पेपर सोडवा.
📙 चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.
📙 स्वतःची फसवणूक करून पेपर सोडवू नका 👍
❇️ प्रश्नपत्रिका संकलन –
सागर सानप सर ,✍
Mo – 8698150480
संघर्ष अँकॅडमी ,नाशिक. ✍️
🌎पेपर Dawnload करण्यासाठी खाली दिलेल्या लाल लिंकवर Click करा.👇👇
📌 येथे Click करून पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका Dawnload करा.
📚😍 पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की share करा.👍