𝐆𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐥 𝐊𝐧𝐨𝐰𝐥𝐞𝐝𝐠𝐞 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐐𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐓𝐞𝐬𝐭 ! सामान्य ज्ञान सराव टेस्ट -21

 

 

 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

✓ चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

✓ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 21

1 / 15

लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते ?

www.Ganitmanch.Com

2 / 15

E-Mail चा अर्थ काय होतो ?

3 / 15

राष्ट्रपतींचे संसदेतील स्थान कसे आहे ते ओळखा.

www.Ganitmanch.Com

4 / 15

सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना .........काळात झाली.

5 / 15

दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

6 / 15

मालवेअर व स्पायवेअर च्या धोक्यापासून संगणकास वाचविण्याच्या कार्य प्रणालीला काय म्हणतात ?

www.Ganitmanch.Com

7 / 15

खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा ?

www.Gantmanch.Com

8 / 15

खालीलपैकी मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ?

9 / 15

कोलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ?

10 / 15

पांढरी लुचाई ' ही कोणत्या पिकाची जात आहे ?

www.Ganitmanch.Com

11 / 15

शनिवार वाडा ' कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला ?

www.Ganitmanch.Com

12 / 15

पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात होतो ?

13 / 15

क्लोरोक्वीन हे औषध कोणत्या रोगावर वापरतात?

www.Ganitmanch.Com

14 / 15

बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म ई.स.वी. सन 563 मध्ये कोठे झाला ?

15 / 15

गुरुराज पुजारी ' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबधितआहे ?

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

• आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top