𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐓𝐞𝐬𝐭 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 41 [ वर्णमाला भाग -1]

📕 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा..

📕 ही टेस्ट वर्णमाला या घटकांवर आधारित असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा…👇👇👇

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट -𝟒𝟏 [ वर्णमाला ]

1 / 15

ज्या वर्णाचा उच्चार स्वरासारखा होतो त्यांना .............. असे म्हणतात.

2 / 15

मराठी वर्णमालेत एकूण किती द्रव वर्ण आहेत ?

www.Ganitmanch.Com

3 / 15

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

www.Ganitmanch.com

4 / 15

दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी किती मात्रा कालावधी लागतो ?

www.Ganitmanch.Com

 

5 / 15

एकाच उच्चार स्थनातून निघणाऱ्या स्वराना ......... स्वर असे म्हणतात.

6 / 15

स्पोर्टस् या शब्दातील "स" अक्षराचा पाय मोडलेला आहे पाय मोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या चिन्हास ........... चिन्ह असे म्हणतात.

www.Ganitmanch.Com

 

7 / 15

स्वरांच्या क्रमानुसार अर्ध स्वरांचा योग्य क्रम ओळखा ?

www.Ganitmanch.Com

8 / 15

क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यजंनाचा मराठी वर्णमालेत कुणी सामावेश केला ?

9 / 15

मराठी वर्णमालेतील स्पर्श व्यंजनाचे किती गट पडतात ?

 

10 / 15

मराठी वर्णमालेतील स्वरादी ची जोडी ओळखा?

11 / 15

मराठी वर्णमालेत एकूण किती मृदू वर्ण आहेत ?

12 / 15

खालीलपैकी महाप्राण नसलेले व्यंजन ओळखा ?

www.Ganitmanch.Com

13 / 15

मराठी वर्णमालेत एकूण किती अल्पप्राण आहेत ?

14 / 15

मराठी वर्णमालेत एकूण किती स्फोटक व्यंजन आहेत ?

Www.Ganitmanch.Com

15 / 15

मराठी वर्णमालेत एकूण किती कठोर व्यंजने आहेत ?

Your score is

0%

 

✓ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top