𝙂𝙚𝙣𝙚𝙧𝙖𝙡 𝙆𝙣𝙤𝙬𝙡𝙚𝙙𝙜𝙚 𝙋𝙧𝙖𝙘𝙩𝙞𝙘𝙚 𝙌𝙪𝙚𝙨𝙩𝙞𝙤𝙣𝙨𝙏𝙚𝙨𝙩 ! सामान्यज्ञान सराव प्रश्न चाचणी -20

 

 

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

✓ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घेत चला. कारण परीक्षेत बरेच प्रश्न रिपीट होतात.

✓  खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा..

 

32

सामान्यज्ञान सराव टेस्ट -20

1 / 20

म्युकर मायकोसीस ' हा आजार कशाने होतो ?

www.Ganitmanch.Com

2 / 20

महाराष्ट्रातील पहिली महिला आय.पी.एस अधिकारी कोण ?

3 / 20

महाराष्ट्र पोलीस दल हे कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ?

4 / 20

खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?

www.Ganitmanch.Com

5 / 20

शबरीमाला मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

Www.Ganitmanch.Com

6 / 20

कोणत्या दिवशी संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला ?

7 / 20

पानिपत , झाडाझडती , पांगिरा , चंद्रमुखी ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत ?

www.Ganitmanch.Com

8 / 20

पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

 

9 / 20

1908 मध्ये सेवासदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

www.Ganitmanch.Com

10 / 20

पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ?

www.Ganitmanch.Com

11 / 20

भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

12 / 20

सर्वात कमी साक्षरता असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?

13 / 20

दुसरे पानिपत युद्ध केव्हा झाले होते ?

14 / 20

पवनचक्क्यांची भूमी अशी कोणत्या देशास म्हणतात ?

www.Ganitmanch.Com

15 / 20

ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते ?

16 / 20

नियंत्रक व महालेखापाल केंद्राचा लेखा अहवाल कोणाकडे सादर करतात ?

www.Ganitmanch.Com

17 / 20

चंदिगढ विमानतळाला खालिपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

18 / 20

औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

19 / 20

हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी सुचविले?

20 / 20

महाराष्ट्र आराग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

Your score is

0%

• स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना Share करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top