𝙈𝙖𝙧𝙖𝙩𝙝𝙞 𝙂𝙧𝙖𝙢𝙢𝙖𝙧 𝙏𝙚𝙨𝙩 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – ४० [ मराठी भाषेचा उगम व व्याकरण भाग – २]

 

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मराठी व्याकरण सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी भाषेचा उगम व व्याकरण भाग -२ ही टेस्ट सोडवा.

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - ४०

1 / 15

देवनागरी लिपीतील अक्षरावर आडवी रेषा मारतात तिला काय म्हणतात ?

www.Ganitmanch.Com

2 / 15

मराठी भाषेतील पहिली महिला कादंबरीकार कोण ?

3 / 15

मराठी नव काव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

Www.Ganitmanch.Com

 

4 / 15

देवनागरी लिपी संबधित चुकीचे विधान ओळखा ?

5 / 15

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

www.Ganitmanch.Com

6 / 15

विल्यम कॅरी यांनी "द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज" हे पुस्तक कधी लिहले ?

7 / 15

मराठी भाषेचा पहिला पुरावा इ. स.............. मध्ये कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली सापडला.

 

8 / 15

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला ........... असे म्हंटले जाते.

9 / 15

दृष्टांत पाठ ' हा मराठीतील आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणचा आहे ?

www.Ganitmanch.Com

10 / 15

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

www.Ganitmanch.Com

11 / 15

खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय.

ब. बोलणे, हावभाव, नाटक हि नैसर्गिक भाषा आहे.

क. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो.

www.Ganitmanch.Com

12 / 15

मराठी भाषेचा विकास .......... भाषेपासून झालेला आहे.

13 / 15

भारतीय राज्यघटनेत एकूण किती प्रादेशिक भाषा आहेत ?

14 / 15

मातृभाषा म्हणजे काय?

15 / 15

ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र चिन्ह असते त्या लीपीला............ लिपी म्हणून ओळखली जाते.

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top