Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 87

Police Bharti Practice Question Paper ! 

🔥 आजची पोलीस भरती सराव टेस्ट ही तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

एका रस्त्यावरून चाललेल्या घोडे व घोडेस्वार यांच्या डोक्यांची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50 आहे तर घोडे किती आहेत?

2 / 30

3, 10, 29, 66, ?

3 / 30

महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता?

4 / 30

‘अंथरून पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ सांगा.

5 / 30

स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे?

6 / 30

25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा…….....

7 / 30

354        464

543           ?

338          498

8 / 30

सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

9 / 30

वडील आणि मुलाच्या वयाच्या गुणोत्तर 5:3 असून त्यांच्या वयांची बेरीज 80 वर्षे आहे. तर वडिलांचे वय किती?

10 / 30

खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर 85000 रुपयाला खरेदी करतांना मध्यस्थास 3% कमिशन दिले. तर त्यांना ट्रॅक्टरसाठी एकूण किती रुपये मोजावे लागले?

11 / 30

महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?

12 / 30

एका वर्गातील 25% टक्के मुले गणितात, 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. 13% मुले दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली. तर किती % मुले ह्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली?

13 / 30

प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?

14 / 30

7 + 6 – 7 * 6 / 6 = ?

15 / 30

49 : 513 :: 64 : ?

16 / 30

‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

17 / 30

दहा वर्षापूर्वी केशव व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 7 होते परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणोत्तर 1 : 2 होईल तर केशवचे आजचे वय किती?

18 / 30

‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?

19 / 30

भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?

20 / 30

भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?

21 / 30

1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल?

22 / 30

‘तुला काय हवे ते सांग’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?

23 / 30

रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत?

24 / 30

सहा सिताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एका कलिंगडच्या किंमतीत तीन आंबे येतात. एकाने 18 रु. देऊन दोन कलिंगडे घेतली. तर त्याने आणखी घेतलेल्या 4 आंब्यांची व 10 सिताफळांची किंमत किती?

25 / 30

जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरु केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात 84000 रुपयांचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2 : 3 : 7 या प्रमाणत नफ्याचे वाटप केले, तर राजेशचा वाटा किती?

26 / 30

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

27 / 30

प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक ओळखा.

28 / 30

एक टेराबाईट (TB) म्हणजे ?

29 / 30

एका संख्येतून 8 वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागले तर भागाकार 2 येतो तर त्या संख्येतून 4 वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला 4 ने भागले तर भागाकार किती येईल?

30 / 30

एका नावेत सरासरी 20 किग्रॅ वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 22 किग्रॅ झाले. तर नावाड्याचे वजन किती किग्रॅ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top