Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 43

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 43

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

√2n = 64 तर n = ?

2 / 30

45678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किंमतीमधील फरक काढा.

3 / 30

मूग, वाटाणे, मका, हरभरा

4 / 30

गटात न बसणार शब्द ओळखा

एका सांकेतिक भाषेत EAST हा शब्द GCUV असा लिहिला, तर त्या सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द कसा लिहिला जाईल ?

5 / 30

खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

6 / 30

B4Y, D16W, F36U, H64S, ?

7 / 30

78 cm, 104 em, 117 cm आणि 169 cm लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील ?

8 / 30

5000 रुपये A, B, C मध्ये 7 : 8 : 5 या प्रमाणात वाटले तर B चा हिस्सा किती ?

9 / 30

एक गाडी 60 km/hr वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा ?

10 / 30

(0.36 x 0.7 x 0.8) / (0.6 x 0.42 x 1.6) = ?

11 / 30

एक खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत ₹225 असल्यास 3 टेबलांची किंमत काढा.

12 / 30

A व B च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे, जर प्रत्येकाची ₹800 बचत असेल तर A चा पगार किती ?

13 / 30

एका कामाला A ला 24 दिवस लागतात, B ला 48 दिवस लागतात आणि C ला 16 दिवस लागतात, तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील ?

14 / 30

C, E, H, L, ?

15 / 30

12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजुर ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

16 / 30

5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किंमती इतकी आहे. तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

17 / 30

एका व्यक्तिचा पगार ₹ 57850 आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती ?

18 / 30

(17.28 + X) / (3.6 x 0.2) = 2 तर X = ?

19 / 30

महेशचा पगार अमोलपेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती % जास्त आहे ?

20 / 30

C/X, I/R, ?/O

21 / 30

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे, तर पाचवी संख्या कोणती ?

22 / 30

खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल ?

23 / 30

12 : 21 : : 24 : ?

24 / 30

C-6, E-10, G-14, 1-18, ?

25 / 30

एक ट्रेन 90 km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढा.900 मीटर आहे ?

26 / 30

एका चाकाची त्रिज्या 28 सें.मी. आहे. तर त्याचे 8.8 कि.मी. अंतरात किती फेरे होतील ?

27 / 30

10 cm त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 cm. त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ?

28 / 30

एका संख्येचे 12.5% हे 800 आहेत, तर ती संख्या कोणती ?

29 / 30

खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल?

CXB, EVD, ?, IRH, KPJ

30 / 30

67 : 21 : : 89 : ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top