Maharashatra Police Bharti Practice Test Paper | Police Bharti Practice Test | पोलिस भरती सराव टेस्ट सोडवा – 71

Maharashatra Police Bharti Practice Test Paper | Police Bharti Practice Test | पोलिस भरती सराव टेस्ट सोडवा.

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

एकूण प्रश्न – 40 

Passing – 20


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहितात तर FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल ?

2 / 40

योग्य जोड्या जुळवा.

अ. पिवळी क्रांती  1. अन्नधान्य

ब. निळी क्रांती      2. तेलबिया

क. श्वेत क्रांती.       3. दुध उत्पादन

ड. हरित क्रांती.       4. मास्यांचे उत्पादन

3 / 40

खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही ?

4 / 40

11 / 200 = ?

5 / 40

खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही ?

6 / 40

पाया 5 सेंमी व उंची 12 सेंमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल ?

7 / 40

खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

8 / 40

एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे आहे. तर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 15 होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती ?

9 / 40

सर्व रस्ते घड्याळे आहेत. सर्व घड्याळे टेबल्स आहेत, तर सत्य अनुमान कोणते?

10 / 40

'जो येईल तो पाहील' या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?

11 / 40

75 वर्षे पुर्ण झाल्यास……..महोत्सव साजरा करतात.

12 / 40

पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता ?

13 / 40

माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना, मेघनाचे वडिल विठठलपंत, त्यांची बहिण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण ?

14 / 40

शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

15 / 40

खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही ?

16 / 40

750 लिटर पाणी मावणान्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?

17 / 40

खालीलपैकी योग्य विधान निवडा.

18 / 40

खालील गणिताची किंमत काढा.

12 × 12 + 0.8 × 0.8 + 2.4 × 0.8

19 / 40

गटात न बसणारा पर्याय ओळखा.

20 / 40

सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे. सर्वात कमी उंची कोणाची ?

21 / 40

चंदा ने द.सा.द.शे. 8 दराने 8000 रु. रक्कम 5 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?

22 / 40

'मन्वंतर' या जोडशब्दाची संधी ओळखा.

23 / 40

4766* या संख्येला 8 ने निःशेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल ?

24 / 40

0, 7, 26, 63, ?

25 / 40

रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत ?

26 / 40

'आईसारखी आईच' यामधील अलंकार ओळखा.

27 / 40

पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही.

28 / 40

किंमत काढा. (1004)2  वर्ग किती = ?

29 / 40

56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार..........

30 / 40

चुकीचा पर्याय ओळखा.

31 / 40

भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे..............याच्यातून घेण्यात आले आहे.

32 / 40

महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे...............या तारखेला साजरा केला जातो ?

33 / 40

खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही ?

34 / 40

….....…..हा सायबर क्राईम प्रकार नाही.

35 / 40

सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

36 / 40

निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते ?

37 / 40

2034 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे ?

38 / 40

पँडोरा पेपर्स कशासंबंधी आहे ?

39 / 40

'देवळाजवळ शाळा आहे.' अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

40 / 40

निळासावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top